• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. samantha ruth prabhu car collection bmw 7 audi q7 mercedes benz g63 amg porsche cayman gts jaguar xf hrc

समांथाकडे आहे कोट्यवधींच्या लग्जरी गाड्यांचं कलेक्शन; फोटो पाहिलेत का?

पाहा दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचं गाड्यांचं कलेक्शन…

Updated: March 19, 2022 15:26 IST
Follow Us
  • दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
    1/12

    दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/12

    समांथा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.

  • 3/12

    सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

  • 4/12

    नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर समांथा ही पुष्पा या चित्रपटातील तिच्या आयटम सॉंगमुळे चर्चेत होती.

  • 5/12

    समांथा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 6/12

    समांथाला गाड्यांची देखील खूप आवड आहे. तिच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.

  • 7/12

    समांथाकडे १.४२ कोटी रुपयांची BMW 7 आहे. (Photo – Instagram)

  • 8/12

    याशिवाय तिच्याकडे ८० लाख रुपये किमतीची Audi Q7 कार आहे. (Photo- Pixabay)

  • 9/12

    तब्बल २.३ कोटी रुपयांची Mercedes Benz G63 AMG कार असलेली समांथा ही एकमेव अभिनेत्री आहे. (Photo – financial express)

  • 10/12

    समांथाला स्पोर्ट्स कार आवडतात. तिच्या कलेक्शनमध्ये Porsche Cayman GTS ही १.१९ कोटी रुपये किमतीची स्पोर्ट्स कार आहे. (Photo- Pixabay)

  • 11/12

    कोईमोईने वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, समांथाजवळ ७० लाख रुपये किमती Jaguar XF देखील आहे. (Photo- Pixabay)

  • 12/12

    (समांथाचे सर्व फोटो – इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
ऑटोAutoकारCarमर्सिडीज बेन्झMercedes Benzसमांथा रुथ प्रभूSamantha Ruth Prabhu

Web Title: Samantha ruth prabhu car collection bmw 7 audi q7 mercedes benz g63 amg porsche cayman gts jaguar xf hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.