• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra marathi actress prajakta mali glamorous photoshoot in banarasi saree photos kak

Photos : बनारसी साडी अन् केसांत माळली फुलं, प्राजक्ताने वेधलं चाहत्यांचं लक्ष

प्राजक्ताने बनारसी साडीत केलेल्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

Updated: March 21, 2022 18:18 IST
Follow Us
  • prajkata mali (1)
    1/9

    लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असते.

  • 2/9

    सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात सूत्रसंचालन करून प्राजक्ता प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

  • 3/9

    नुकतंच प्राजक्ताने बनारसी साडीत केलेल्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 4/9

    मनमोहक प्राजक्ताचा हटके अंदाज.

  • 5/9

    या फोटोमध्ये निळ्या रंगांची बनारसी साडी परिधान करत प्राजक्ताने साजेशा मेकअप केला आहे.

  • 6/9

    चंदेरी रंगाच्या मॅचिंग स्लिव्हलेस ब्लाउजने फॅशन करत तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 7/9

    हेअरबर्न आणि अष्टराची फुलं माळून केलेली हटके स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

  • 8/9

    बनारसी साडीत खुललं प्राजक्ताचं सौंदर्य.

  • 9/9

    (सर्व फोटो : प्राजक्ता माळी/ इन्स्टाग्राम)

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Maharashtrachi hasyajatra marathi actress prajakta mali glamorous photoshoot in banarasi saree photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.