• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shilpa shetty to priyanka chopra and rakhi sawant these actresses underwent plastic surgery hrc

Photos: प्लास्टिक सर्जरी ‘या’ अभिनेत्रींसाठी ठरली लकी; तर काहींचे करिअर उद्धवस्त

काही अभिनेत्रींसाठी प्लास्टिक सर्जरी लकी ठरली, तर काहींचे करिअर उद्ध्वस्त झालेत…

Updated: March 24, 2022 17:29 IST
Follow Us
  • बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक अभिनेत्रींनी आकर्षक दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करवून घेतली. मात्र, यापैकी काही अभिनेत्रींसाठी प्लास्टिक सर्जरी लकी ठरली, तर काहींचे करिअर उद्ध्वस्त झालेत...
    1/9

    बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक अभिनेत्रींनी आकर्षक दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करवून घेतली. मात्र, यापैकी काही अभिनेत्रींसाठी प्लास्टिक सर्जरी लकी ठरली, तर काहींचे करिअर उद्ध्वस्त झालेत…

  • 2/9

    पीके चित्रपटादरम्यान अनुष्का शर्माने तिच्या ओठांची शस्त्रक्रिया केली होती. मात्र त्याचा तिच्या करिअरवर कोणताही परिणाम झाला नाही.

  • 3/9

    प्रियांका चोप्राने नाकाची प्लास्टिक सर्जरी करवून घेतली. इंटरनॅशनल स्टार झालेल्या प्रियांकासाठी ही सर्जरी लकी ठरली, असं म्हणायला हरकत नाही.

  • 4/9

    शिल्पा शेट्टीनेही आकर्षक दिसण्यासाठी अनेक प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी करवून घेतल्या.

  • 5/9

    वाणी कपूरनेही चेहऱ्यावर सर्जरी करवून घेतली आहे.

  • 6/9

    कोएना मित्राने तिच्या नाक आणि ओठांवर प्लास्टिक सर्जरी केली होती. शस्त्रक्रियेमुळे तिचा चेहरा इतका खराब झाला की तिचे करिअर उद्ध्वस्त झाले.

  • 7/9

    श्रृती हासनने नाकाची प्लास्टिक सर्जरी करवून घेतली.

  • 8/9

    आयशा टाकियानेही अनेक प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी केल्या. परंतु अभिनयाला अलविदा केल्यानंतर तिने प्लास्टिक सर्जरी केली. सर्जरीनंतर तिचा चेहरा बराच बदलला आहे.

  • 9/9

    अभिनेत्री राखी सावंतनेही अनेक प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी केल्या आहेत. मात्र, या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या कारकिर्दीला ना फायदा झाला ना नुकसान. (फोटो – सोशल मीडिया)

TOPICS
अनुष्का शर्माAnushka Sharmaप्रियांका चोप्राPriyanka ChopraबॉलिवूडBollywoodशिल्पा शेट्टीShilpa Shetty

Web Title: Shilpa shetty to priyanka chopra and rakhi sawant these actresses underwent plastic surgery hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.