• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about rrr movie star junior ntr real name luxurious bunglow lavish lifestyle photos kak

Photos: RRR मुळे चर्चेत असणाऱ्या ज्युनिअर NTR ची आलिशान लाइफस्टाइल; बंगला, खरं नाव अन् बरंच काही…

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

Updated: April 12, 2022 11:08 IST
Follow Us
  • दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्डस् मोडले आहेत. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
    1/15

    दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्डस् मोडले आहेत. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 2/15

    या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरने अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)

  • 3/15

    ज्युनिअर एनटीआर हा दाक्षिणात्य सुपरस्टार एनटी रामाराव यांचा नातू आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 4/15

    त्याने बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं.(फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)

  • 5/15

    एनटी रामाराव यांचा नातू असल्यामुळे लोक त्याला ज्युनिअर एनटीआर याच नावाने ओळखू लागले. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 6/15

    ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव तारक असं आहे.(फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 7/15

    दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी तो एक आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 8/15

    ‘आरआरआर’ चित्रपटासाठी त्याने ४५ कोटी रुपये इतके मानधन घेतले होते. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)

  • 9/15

    ज्युनिअर एनटीआरने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 10/15

    २०११ साली त्याने लक्ष्मी प्रणाथीसोबत लग्नगाठ बांधली. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)

  • 11/15

    त्यांना अभय आणि भार्गव ही दोन मुले आहेत. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)

  • 12/15

    ज्युनिअर एनटीआर त्याच्या कुटुंबासोबत हैदराबाद येथे आलिशान बंगल्यात राहतो.(फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)

  • 13/15

    या बंगल्याची किंमत २५ करोड रुपये इतकी आहे. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)

  • 14/15

    ऐसपैस आणि मोकळी जागा असलेला हा बंगला हैदरबादमधील प्रसिद्ध अशा ज्युबिली टेकडी परिसरात आहे. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    ज्युनिअर एनटीआर त्याच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. (फोटो : ज्युनिअर एनटीआर/ इन्स्टाग्राम)

TOPICS
आरआरआरRRRज्युनिअर एनटीआरJr NTRबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Know about rrr movie star junior ntr real name luxurious bunglow lavish lifestyle photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.