• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kgf chapter 2 movie know about the new characters played by bollywood actress raveena tandon and sanjay dutta against rocking star yash photos kak

Photos : ‘अधिरा’ ते ‘रामिका सेन’… ‘KGF 2’ चित्रपटात रॉकी भाईच्या विरोधात दिसणाऱ्या पात्रांबद्दल जाणून घ्या

दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत असलेला ‘केजीएफ २’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

April 12, 2022 12:33 IST
Follow Us
  • दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत असलेला ‘केजीएफ २’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
    1/15

    दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत असलेला ‘केजीएफ २’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 2/15

    २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

  • 3/15

    ‘केजीएफ’ नंतर ‘केजीएफ २’च्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • 4/15

    अ‍ॅक्शन सीन्सचा थरार असणाऱ्या या चित्रपटातील यशने साकारलेली ‘रॉकी भाई’ची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

  • 5/15

    ‘रॉकी भाई’ला जगातील सर्वात श्रीमंत आणि ताकदवान व्यक्ती बनवण्याचे त्याच्या आईचे स्वप्न होते.

  • 6/15

    आईला दिलेले वाचन पूर्ण करण्यासाठी ‘रॉकी भाई’ने जो मार्ग निवडला आहे तिथे त्याला अनेक विरोधक भेटणार आहेत.

  • 7/15

    रॉकी भाईच्या विरोधात असलेली हिच पात्र ‘केजीएफ २’ चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

  • 8/15

    बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटात अधिरा ही खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

  • 9/15

    ‘केजीएफ’मध्ये रॉकी भाईकडून हत्या करण्यात आलेल्या ‘गरुडा’च्या काकाच्या भूमिकेत तो दिसणार आहे.

  • 10/15

    ‘केजीएफ’ चित्रपटात रॉकी भाईची कहाणी सांगणाऱ्या विजेंद्र इंगलागी ही भूमिका अभिनेता आनंद नेगी यांनी साकारली होती.

  • 11/15

    ‘केजीएफ २’ मध्ये मात्र ही भूमिका अभिनेता प्रकाश राज साकारताना दिसतील.

  • 12/15

    अभिनेता राव रमेश या चित्रपटात सीबीआय ऑफिसर राघवन हे पात्र साकारणार आहेत.

  • 13/15

    जगातील सर्वात श्रीमंत आणि ताकदवान व्यक्ती होण्याची स्वप्न पाहणाऱ्या रॉकी भाईला पकडणे हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट असणार आहे.

  • 14/15

    बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन देखील या चित्रपटात झळकणार आहे.

  • 15/15

    या चित्रपटात ती देशाच्या पंतप्रधानाच्या भूमिकेत आहे. ‘रामिका सेन’ हे पात्र साकारताना ती दिसेल. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
केजीएफ २KGF 2बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsरवीना टंडनRaveena Tandonसंजय दत्तSanjay Dutt

Web Title: Kgf chapter 2 movie know about the new characters played by bollywood actress raveena tandon and sanjay dutta against rocking star yash photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.