Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood couple ranbir kapoor and alia bhatt getting married know about their net worth property income cars house photos kak

Photos : रणबीर-आलियाची शानदार लाइफस्टाइल; आलिशान बंगला, गाड्यांसोबत आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली रणबीर आणि आलिया ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

April 13, 2022 10:47 IST
Follow Us
  • बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली रणबीर आणि आलिया ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
    1/18

    बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली रणबीर आणि आलिया ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • 2/18

    मुंबईतील ‘आरके हाऊस’मध्ये आलिया आणि रणबीर सप्तपदी घेणार आहेत.

  • 3/18

    कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा शानदार विवाहसोहळा पार पडणार आहे.

  • 4/18

    आलिया आणि रणबीर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

  • 5/18

    बॉलिवूडमधील नावाजलेल्या कपूर फॅमिलीतील रणबीर आलिशान आयुष्य जगतो.

  • 6/18

    तर लक्झरी गाड्यांमधून फिरणाऱ्या आलियाचं लाइफस्टाइलही शानदार आहे.

  • 7/18

    मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूर ३३७ कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे.

  • 8/18

    ‘सावरिया’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 9/18

    ‘बर्फी’, ‘संजू’, ‘रॉकस्टार’ असे एक सो एक हिट चित्रपट त्याने दिले.

  • 10/18

    रणबीर एका चित्रपटासाठी ५० करोड रुपये इतके मानधन घेतो.

  • 11/18

    ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आलिया भट्टने विविध भूमिका साकारून अभिनयाची जादू दाखवून दिली.

  • 12/18

    आलिया एका चित्रपटासाठी ५-८ कोटी रुपये मानधन घेते.

  • 13/18

    आलियाकडे ऑडी क्यू ७, ऑडी क्यू ५, ऑडी ए ६, बीएमडब्ल्यू ७ सीरीज, लॅण्ड रोवर, रेंज रोवर या महागड्या गाड्या आहेत.

  • 14/18

    तर रणबीर कपूर रेंज रोवर वोग, ऑडी आर ८, मर्सिडीज जी ६३, रेंज रोवर या लक्झरी गाड्यांमधून फिरतो.

  • 15/18

    आलियाची एकूण संपत्ती १५८ कोटी रुपये इतकी आहे.

  • 16/18

    मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर आणि आलिया एकूण ५०० करोड रुपये संपत्तीचे मालक आहेत.

  • 17/18

    लग्नानंतर आलिया आणि रणबीर ‘कृष्णा-राज’ या आलिशान बंगल्यामध्ये राहणार असल्याचं बोललं जात आहे.

  • 18/18

    (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Bollywood couple ranbir kapoor and alia bhatt getting married know about their net worth property income cars house photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.