• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. alia bhatt and ranbir kapoor wedding photo viral see the first pics dcp

Ranbir Alia Wedding Photo : आलियाने शेअर केले शाही लग्नातील ‘हे’ खास फोटो

April 14, 2022 20:47 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं.
    1/12

    बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं.

  • 2/12

    चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता होती. आज १४ एप्रिल रोजी हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत.

  • 3/12

    त्यांच्या लग्नाचे फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/12

    आलियाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्या दोघांनी ऑफ व्हाईट रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

  • 5/12

    आलिया आणि रणबीरचे लग्नासाठी चार पंडितांनी मिळून मंत्रोच्चार केले.

  • 6/12

    विशेष म्हणजे सप्तपदी घेण्यापूर्वी गायत्री मंत्राचे पठणही करण्यात आले.

  • 7/12

    या दोघांनीही लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून करण्यात आले आहेत.

  • 8/12

    आलियाने लग्नातील फोटो शेअर करत त्यांच्या दिलेल्या आशीर्वादाबद्दल सगळ्यांना आभारी असल्याचं म्हटलं आहे.

  • 9/12

    लग्नानंतर आलिया आणि रणबीरने सगळ्या फोटोग्राफर्सची भेट घेतली आहे.

  • 10/12

    रणबीर आणि आलिया मुंबईतील कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर कपूर कुटुंबीयांच्या प्रसिद्ध ‘आरके हाऊस’मध्ये सप्तपदी घेतली आहेत.

  • 11/12

    लग्नाचं ठिकाण हे रणबीरनं स्वतः ठरवलं आहे. रणबीर आणि त्याची आजी कृष्णा राज कपूर यांचं खूप चांगलं बॉन्डिंग होतं. त्याचे आई- वडील ऋषी कपूर आणि आई नीतू कपूर यांचं लग्नही याच आरके हाऊसमध्ये झालं होतं.

  • 12/12

    आलिया आणि रणबीरच्या लग्नात कुटूंबातील काही सदस्य आणि जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. (Photo Credit Alia Bhatt Instagram/ Alia Bhatt Fanpage)

TOPICS
आलिया भट्टAlia Bhattबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Alia bhatt and ranbir kapoor wedding photo viral see the first pics dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.