Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranbir kapoor mil gifts him expensive watch know what alia bhatt sisters got in joota chhipai scsm

रणबीर कपूरला सासूकडून मिळाले लाखोचे घड्याळ, आलियाच्या बहिणी बूट लपवल्याने झाल्या मालामाल

Updated: April 18, 2022 16:49 IST
Follow Us
  • रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे लग्न झाले असले तरी त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. लग्नाशी संबंधित अनेक माहिती समोर येत आहेत. (फोटो: Alia Fans Instagram)
    1/9

    रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे लग्न झाले असले तरी त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. लग्नाशी संबंधित अनेक माहिती समोर येत आहेत. (फोटो: Alia Fans Instagram)

  • 2/9

    अशातच आलिया रणबीर यांना लग्नात दिलेल्या भेटवस्तूं तसेच नवरदेवाचे म्हणजे रणबीर कपूरचे बूट लपवण्याच्या कार्यक्रमात मेहुणींना किती रक्कम देण्यात आली ते जाणून घेऊयात. (फोटो: Ranbir Alia Fans Instagram)

  • 3/9

    हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, रणबीर कपूरला सासू सोनी राजदान यांनी एक घड्याळ भेट दिल आहे. (फोटो: Ranbir Alia Fans Instagram)

  • 4/9

    हे घड्याळ कोणत्या ब्रँडचे आहे ते सहजासहजी उपलब्ध होत नसल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. (फोटो: Ranbir Alia Fans Instagram)

  • 5/9

    रणबीरला सोनी राजदान यांनी भेट दिलेल्या घड्याळाची किंमत सुमारे २.५ कोटी रुपये असल्याचे सूत्रांने दिलेल्या माहितीत हे सांगण्यात आले आहे. (फोटो: Ranbir Alia Fans Instagram)

  • 6/9

    बूट लपवण्याच्या या सोहळ्यात रणबीर कपूर कडून आलिया भट्टच्या बहीणींनी ११.५ कोटी रुपयांची मागणी केली होती. (फोटो: Ranbir Alia Fans Instagram)

  • 7/9

    मात्र यावेळी रणबीरने एक लाख रुपये देऊन हा सोहळा पूर्ण केला. (फोटो: Ranbir Alia Fans Instagram)

  • 8/9

    आलिया आणि रणबीरने पंजाबी रितीनुसार लग्न केले आहे. लग्नाच्या दिवशी दोघांनी एकमेकांना अंगठ्याही दिल्या. (फोटो: Ranbir Alia Fans Instagram)

  • 9/9

    लग्नात आलेल्या पाहुण्यांना काश्मिरी शाल भेट देण्यात आल्या. या शॉल्स आलियाने पसंत केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. (फोटो: Ranbir Alia Fans Instagram)

TOPICS
आलिया भट्टAlia BhattमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Ranbir kapoor mil gifts him expensive watch know what alia bhatt sisters got in joota chhipai scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.