• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. urfi javed latest photos actress bold avatar in revealing backless top went viral see her attitude scsm

हिरव्या आणि तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये उर्फी जावेदने शेअर केले फोटो, पॅंट पाहून चाहते झाले आश्चर्यचकित

Updated: April 20, 2022 14:09 IST
Follow Us
  • उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दररोज ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. उर्फी त्यांच्या ड्रेसिंग सेन्ससाठी सगळ्यांसाठी चर्चेच कारण बनत आहे. पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे.
    1/6

    उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दररोज ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. उर्फी त्यांच्या ड्रेसिंग सेन्ससाठी सगळ्यांसाठी चर्चेच कारण बनत आहे. पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे.

  • 2/6

    नुकतेच उर्फीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

  • 3/6

    उर्फी जावेदची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.

  • 4/6

    त्याचबरोबर उर्फीच्या पॅन्टची स्टाइल पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. उर्फीने खूप वेगळ्या प्रकारची पॅन्ट घातली आहे.

  • 5/6

    उर्फीचा हा आउटफिट पाहून तिचे चाहते तिला कोणाकडून कपडे शिवून घेतात असा प्रश्न विचारत आहेत.

  • 6/6

    उर्फी जावेद ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. मात्र, तिच्या अभिनयापेक्षा ती इतर कारणांमुळे चर्चेत राहते. (all photo: Urfi Javed/ instagram)

TOPICS
उर्फी जावेदUrfi JavedबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Urfi javed latest photos actress bold avatar in revealing backless top went viral see her attitude scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.