-
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
-
‘डीआयडी लिटल मास्टर’ या रिअॅलिटी शोमध्ये मौनी परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
या शोच्या एका एपिसोडसाठी मौनीने पर्ल टॉप आणि मेटालिक स्कर्ट परिधान केला होता.
-
याचे फोटो मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे.
-
मौनीने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत १९ हजार रुपये इतकी आहे.
-
मौनीचा ग्लॅमरस अंदाज.
-
मौनीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो : मौनी रॉय / इन्स्टाग्राम)
Photo : ‘लिटल मास्टर’च्या मंचावर मौनीचा पर्ल टॉपमध्ये जलवा; ड्रेसची किंमत ऐकून थक्क व्हाल
‘डीआयडी लिटल मास्टर’ या रिअॅलिटी शोमध्ये मौनी परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Web Title: Bollywood actress mouni roy looking stunning in pearl top and metallic skirt know about the dress prize kak