• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tv actress ankita lokhande sister ashita sahu is participating in miss india competition have a look on her glamorous photos kak

Photos : अंकिताच्या ग्लॅमरस बहिणीचे फोटो पाहिलेत का?; ‘मिस इंडिया’ स्पर्धेसाठी करतेय तयारी

अंकिता लोखंडेप्रमाणेच तिची बहिणही सुंदर आणि ग्लॅमरस आहे.

Updated: April 23, 2022 11:46 IST
Follow Us
  • लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने अभिनयाची छाप पाडत अल्पावधीतच मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं.
    1/15

    लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने अभिनयाची छाप पाडत अल्पावधीतच मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं.

  • 2/15

    ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील ‘अर्चना’ या भूमिकेमुळे अंकिताला खरी प्रसिद्धी आणि ओळख मिळाली.

  • 3/15

    अभिनयाप्रमाणेच अंकिता सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते.

  • 4/15

    अंकिता लोखंडेप्रमाणेच तिची बहिणही सुंदर आणि ग्लॅमरस आहे.

  • 5/15

    ‘अशिता साहू’ असं अंकिताच्या बहिणीचं नाव आहे.

  • 6/15

    अशिता सध्या मॉडेलिंग करतेय.

  • 7/15

    अशिता इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

  • 8/15

    अशिताचा बोल्ड अंदाज.

  • 9/15

    इन्स्टाग्रामवर तिचे १८ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

  • 10/15

    ‘मिस फेमिना इंडिया’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अशिताने नामांकन दिलं होतं आणि त्यात तीची निवड देखील करण्यात आली.

  • 11/15

    अशिता मध्य प्रदेशातील टॉप १० मॉडेल्सपैकी एक आहे.

  • 12/15

    अशिताला मॉडेलिंग करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांचा देखील पाठिंबा मिळतोय.

  • 13/15

    अशिता आणि अंकिता बहिणी असल्या तरी त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.

  • 14/15

    ग्लॅमरस अशिता साहू.

  • 15/15

    (सर्व फोटो : अशिता साहू, अंकिता लोखंडे/ इन्स्टाग्राम)

TOPICS
अंकिता लोखंडेAnkita LokhandeमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tv actress ankita lokhande sister ashita sahu is participating in miss india competition have a look on her glamorous photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.