• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress sonakshi sinha maldives vacation photos seeking attention on internet kak

Photos : मालदीवच्या समुद्रकिनारी सोनाक्षीचा ग्लॅमरस अंदाज; फोटो सोशल मीडियावर चर्चेत

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत.

April 23, 2022 15:58 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा स्टाइल आणि हटके फॅशनसाठी चर्चेत असते.
    1/15

    बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा स्टाइल आणि हटके फॅशनसाठी चर्चेत असते.

  • 2/15

    सोशल मीडियावरून सोनाक्षी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

  • 3/15

    नुकतंच सोनाक्षीने मालदीवच्या समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे.

  • 4/15

    याचे फोटो सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 5/15

    सोनाक्षीचा बोल्ड अंदाज.

  • 6/15

    विशेष म्हणजे सोनाक्षीने बिकिनी परिधान न करता मालदीवच्या समुद्रकिनारी ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

  • 7/15

    सोनाक्षीचा घायाळ करणारा लूक.

  • 8/15

    मालदीवच्या समुद्रकिनारी केलेलं हे हटके फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 9/15

    सोनाक्षीचा ग्लॅमरस अंदाज.

  • 10/15

    मालदीवच्या समुद्रकिनारी सोनाक्षीने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.

  • 11/15

    सोनाक्षीचा कातिलाना अंदाज

  • 12/15

    सोनाक्षीचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

  • 13/15

    फोटोसाठी पोझ देताना सोनाक्षी सिन्हा.

  • 14/15

    सोनाक्षीचे हटके अंदाजातील हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

  • 15/15

    (सर्व फोटो : सोनाक्षी सिन्हा/ इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsसोनाक्षी सिन्हाSonakshi Sinha

Web Title: Bollywood actress sonakshi sinha maldives vacation photos seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.