Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aamir khan daughter ira khan swimming pool bikini photos goes viral mrj

Photos: आमिर खानच्या लेकीचा बोल्ड अंदाज, स्विमिंग पूलमधील बिकिनी फोटो चर्चेत

आमिरची लेक आयरा खानचे हे फोटो सध्या बरेच चर्चेत आहेत.

April 25, 2022 12:21 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा तिचे फोटो व्हायरल होताना दिसतात.
    1/12

    बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा तिचे फोटो व्हायरल होताना दिसतात.

  • 2/12

    आपल्या फोटोंसोबत अनेकदा आयरा तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळेही चर्चेत राहते. तर कित्येकवेळा तिला तिच्या फोटोंमुळे ट्रोलही व्हावं लागतं.

  • 3/12

    सध्या आयरा सोशल मीडियावर चर्चेत आहे ती तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमुळे. ज्यात ती स्विमिंगपूलमध्ये मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसतेय.

  • 4/12

    आमिर खानची लेक आयरानं नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले असून आता ते सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

  • 5/12

    या फोटोंमध्ये आयरा खानचा बिकिनीमधील बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं,’आम्ही स्विमवेअर मॉडेलही होऊ शकतो. सध्याच्या कडक उन्हाळ्यात स्विमिंगपूलमधील फोटो शेअर करण्याचं हेच कारण आहे.’

  • 6/12

    आयरा खानच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. अनेक युजर्सनी धम्माल कमेंट केल्या आहेत.

  • 7/12

    दरम्यान अशाप्रकारे बोल्ड फोटो शेअर करण्याची आयराची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिनं अशाप्रकारचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे तिच्यावर टीका देखील झाली आहे.

  • 8/12

    याशिवाय आयरा खान तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. ती नेहमीत बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

  • 9/12

    सध्या ती आमिर खानचा पर्सनल फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात.

  • 10/12

    आयरा खान ही आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. याशिवाय आमिरला रीनापासून जुनैद हा मुलगा देखील आहे.

  • 11/12

    इतर स्टार किड्सप्रमाणे आयरा खानही बॉलिवूडमध्ये काम करत आहे. मात्र तिनं अभिनेत्री न होता दिग्दर्शन क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 12/12

    आयरा खानचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे. तिला सामाजिक कार्याची आवड असल्याचं तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून दिसून येतं. (फोटो- आयरा खान इन्स्टाग्राम)

TOPICS
आमिर खानAamir Khanआयरा खानIra KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Aamir khan daughter ira khan swimming pool bikini photos goes viral mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.