Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aai kuthe kay karte star pravah serial team played cricket match see off screen masti photos kak

Photos : ‘आई कुठे काय करते’च्या कलाकारांची ‘आई पी एल’; थेट मैदानात होणार संजना विरुद्ध अरुंधतीचा सामना

शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीममध्ये क्रिकेटचे सामने खेळवले गेले.

May 2, 2022 18:17 IST
Follow Us
  • aai kuthe kay karte (1)
    1/12

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं.

  • 2/12

    मालिकेतील अरुंधतीपासून ते अगदी संजनापर्यंत प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात.

  • 3/12

    देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलसं वाटतं. या मालिकेतील कलाकारांसाठीसुद्धा हे कुटुंब त्यांच्या अगदी जवळचं आहे.

  • 4/12

    दिवसाचे बारा-तेरा तास एका छताखाली शूट करत असताना त्यांच्यातले ऋणानुबंध दिवसेंदिवस द्विगुणीत होत आहेत.

  • 5/12

    त्यामुळे शूटिंग व्यतिरिक्तही विसाव्याचे क्षण ‘आई कुठे काय करते’ मालिकेची टीम शोधत असते.

  • 6/12

    नुकतंच शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून एक दिवस काढत या संपूर्ण टीमने क्रिकेट खेळायचं ठरवलं.

  • 7/12

    दिग्दर्शक रवींद्र करमरकर आणि लेखिका नमिता वर्तक यांच्या पुढाकाराने हा खास क्रिकेटचा सामना भरवण्यात आला होता.

  • 8/12

    टीम संजना, टीम अरुंधती, टीम अनिरुद्ध आणि टीम रवींद्र या चार टीममध्ये क्रिकेटचे सामने रंगले.

  • 9/12

    प्रत्येकानेच आपलं कौशल्य पणाला लावत ‘आई पी एल’ जिंकण्याचा प्रयत्न केला.

  • 10/12

    मात्र महाअंतिम फेरी टीम अनिरुद्ध आणि टीम संजनामध्ये रंगली.

  • 11/12

    ‘आई पी एल’ मध्ये टीम संजनाने बाजी मारली.

  • 12/12

    शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत संपूर्ण टीमला एकत्र बांधून ठेवण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सर्वांनीच दिग्दर्शक रवींद्र करमकरकर यांचे आभार मानले.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Aai kuthe kay karte star pravah serial team played cricket match see off screen masti photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.