Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. apart from living a luxurious life actor varun dhawan is the owner of crores of assets kmd

Photos : कोट्यावधी रुपये कमावणाऱ्या वरुण धवनची संपत्ती किती आहे माहित आहे का?

स्टारकिड वरुण धवन आज त्याच्या चित्रपटांसाठी कोटीमध्ये फि घेतो. त्याच्याकडे अलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे.

May 7, 2022 19:43 IST
Follow Us
  • स्टारकिड अभिनेता वरुण धवनने स्वतः मेहनत करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
    1/9

    स्टारकिड अभिनेता वरुण धवनने स्वतः मेहनत करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.

  • 2/9

    आता तो एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपयांमध्ये फि घेतो.

  • 3/9

    वरुणकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

  • 4/9

    एसयुवी, ऑडी क्यू ७ सारख्या महागड्या गाड्या वरुणकडे आहेत.

  • 5/9

    तसेच ८८ लाख रुपयांची मर्सिडीज बेंज, ५९ लाख रुपायांची LR3 गाडी देखील वरुणकडे आहे.

  • 6/9

    त्याशिवाय रॉयल एनफिल्ड ही बाईकसुद्धा वरुण वापरतो.

  • 7/9

    कमी वयात अधिक फि घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये वरुणचंही नाव आहे. आज तो कोट्यावधी रुपायांचा मालक असल्याचंही बोललं जातं.

  • 8/9

    ‘कुली नंबर १’ चित्रपटासाठी वरुणने २५ कोटी रुपये फि घेतली होती.

  • 9/9

    वरुणने उत्तम अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. (फोटो – सगळे फाईल फोटो)

TOPICS
बॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentवरुण धवनVarun Dhawan

Web Title: Apart from living a luxurious life actor varun dhawan is the owner of crores of assets kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.