-
अभिनेत्री सई ताम्हणकरचं ग्लॅमरस फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
सईने नारंगी रंगाचा ऑफशोल्डर टॉप आणि त्याच रंगाची पँट परिधान करत नुकतंच एक फोटोशूट केलं.
-
या फोटोशूटसाठी तिने विविध पोझ दिल्या.
-
तिचा हा नवा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.
-
सईच्या मनमोहक अदांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
सई सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.
-
ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो इन्स्टग्राम अकाऊंटवरून शेअर करताना दिसते.
-
सोशल मीडियावर तिचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.
-
सईने रुपेरी पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारल्या.
-
मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही ती झळकली.
-
इतकंच नव्हे तर वेबसीरिज विश्वामध्येही तिने आपलं नाव कमावलं.
-
म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून सईला ओळखलं जातं. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : बोल्ड अन् बिनधास्त सई ताम्हणकरने केलं ग्लॅमरस फोटोशूट, लूक असा की तुम्हीही पाहत राहाल एकटक
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या सौंदर्याचे तर लाखो दिवाने आहेत.
Web Title: Marathi actress sai tamhankar latest photoshoot glamorous and hot look kmd