• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. katrina kaif vicky kaushal share pics as they binge on pancakes in new york her happy place kmd

Photos : लग्नाला पाच महिने पूर्ण होताच न्यूयॉर्कला पोहोचले विकी-कतरिना, रोमँटिक फोटो व्हायरल

लग्नाला पाच महिने पूर्ण झाल्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. याचदरम्यानचे या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

May 9, 2022 17:55 IST
Follow Us
  • विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला पाच महिने पूर्ण झाले आहेत.
    1/9

    विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला पाच महिने पूर्ण झाले आहेत.

  • 2/9

    याचनिमित्त दोघंही न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत.

  • 3/9

    विकी-कतरिना दोघांनीही न्यूयॉर्कमधील त्यांचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत ही माहिती दिली.

  • 4/9

    दोघंही न्यूयॉर्कमध्ये पॅनकेकचा आस्वाद घेताना दिसले.

  • 5/9

    विकी-कतरिनाचे न्यूयॉर्कमधील रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 6/9

    बॉलिवूडचं हे बहुचर्चित कपल एकमेकांवरचं प्रेम खुलेपणाने व्यक्त करताना दिसतात.

  • 7/9

    त्यांच्या रोमँटिक फोटोंना देखील चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते.

  • 8/9

    विकी-कतरिनाने तर लग्न करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला होता.

  • 9/9

    आता दोघंही त्यांचं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
कतरिना कैफKatrina Kaifबॉलिवूड न्यूजBollywood Newsविकी कौशलVicky Kaushal

Web Title: Katrina kaif vicky kaushal share pics as they binge on pancakes in new york her happy place kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.