• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. cirkus ganpat and salman khan upcoming movie release on christmas 2022 kmd

एकाचवेळी प्रदर्शित होणार बॉलिवूडचे ‘हे’ बिग बजेट चित्रपट, दाक्षिणात्य चित्रपटांचा मोडणार रेकॉर्ड?

यंदा ख्रिसमसच्या ऐन मोक्यावर बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बॉक्सऑफिसवर हे चित्रपट कितपत कमाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Updated: December 23, 2022 09:14 IST
Follow Us
  • रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणारा 'सर्कस' चित्रपट २३ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
    1/9

    रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणारा ‘सर्कस’ चित्रपट २३ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 2/9

    रोहित शेट्टीने या मल्टीस्टारर चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

  • 3/9

    टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनची मुख्य भूमिका असणारा ‘गणपत’ चित्रपटही २३ डिसेंबरलाच बॉक्सऑफिसवर दाखल होणार आहे.

  • 4/9

    हा एक एक्शन थ्रिलर चित्रपट आहे. क्रिती देखील या चित्रपटात जबरदस्त एक्शन सीन्स करताना दिसणार आहे.

  • 5/9

    कतरिना कैफची मुख्य भूमिका असणारा ‘मेरी क्रिसमस’ चित्रपट देखील क्रिसमसच्या ऐनमोक्यावर चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

  • 6/9

    या चित्रपटात कतरिनाची एक वेगळीच भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

  • 7/9

    ‘कभी ईद कभी दिवाली’ हा सलमान खानचा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

  • 8/9

    त्याशिवाय सलमानचे इतरही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

  • 9/9

    एकाच वेळी प्रदर्शित होणारे बॉलिवूडचे हे बिग बजेट चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटांचा रेकॉर्ड मोडणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (फोटो – सगळे फाईल फोटो)

TOPICS
ख्रिसमस २०२४Christmas 2023बॉलिवूड न्यूजBollywood Newsमेरी ख्रिसमसMerry Christmasसलमान खानSalman Khanहिंदी मूव्हीHindi Movie

Web Title: Cirkus ganpat and salman khan upcoming movie release on christmas 2022 kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.