• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ira khan responds to trolls with new pool pics from birthday bash if everyone is done hating here some more kmd

Photos : पुन्हा एकदा बोल्ड फोटो शेअर करत आयरा खानने ट्रोलर्सला दिलं उत्तर, म्हणाली, “मला ट्रोल करणाऱ्यांसाठीच…”

आमिर खानची लेक आयरा खानने बिकिनी परिधान करत वाढदिवस साजरा केला आणि यावरुन तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता तिने ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं आहे.

May 15, 2022 20:07 IST
Follow Us
  • आमिर खानची लेक आयरा खानने बिकिनी परिधान करत स्वतःचा वाढदिवस साजरा केला.
    1/9

    आमिर खानची लेक आयरा खानने बिकिनी परिधान करत स्वतःचा वाढदिवस साजरा केला.

  • 2/9

    यावरून तिला बरंच ट्रोल करण्यात आलं.

  • 3/9

    तिने पुन्हा एकदा वाढदिवसाचे बोल्ड फोटो शेअर करत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

  • 4/9

    “माझ्या वाढदिवसाचा लूक पाहून ज्यांनी माझा राग केला, मला ट्रोल केलं त्यांच्यासाठी आणखी काही फोटो.” असं म्हणत आयराने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    आमिरने मुलीच्या वाढदिवसानिमित्त पूल पार्टीचे आयोजन केले होते.

  • 6/9

    पण यावेळी आयराला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

  • 7/9

    आयरा सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.

  • 8/9

    बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर तिची बऱ्याचदा चर्चा रंगताना दिसते.

  • 9/9

    आता पुन्हा एकदा तिचे हे नवे फोटो वेगाने व्हायरल झाले आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
आमिर खानAamir Khanआयरा खानIra Khanमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ira khan responds to trolls with new pool pics from birthday bash if everyone is done hating here some more kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.