-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या चर्चेत आहे.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे रुपालीला एक वेगळी ओळख मिळाली.
-
तिच्या सौंदर्याचे तर लाखो दिवाने आहेत.
-
एका कार्यक्रमादरम्यान रुपालीने साडी परिधान केली होती.
-
यादरम्यान तिने खास फोटोशूट देखील केलं.
-
पांढऱ्या रंगाची साडी, त्यावर सोनेरी रंगाची नक्षी, केसात गजरा, गळ्यात हार, कपाळाला टिकली तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळाली.
-
यावेळी तिचा मराठमोळा थाट चाहत्यांना पाहायला मिळाला.
-
रुपाली पारंपरिक लूकमध्ये फारच सुंदर दिसते.
-
इतकंच नव्हे तर तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये ही प्रचंड वाढ झाली आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : ‘आई कुठे काय करते’ मधील संजनाचा थाटच न्यारा! अभिनेत्रीच्या सौंदर्यावर लाखो फिदा
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. या मालिकेमध्ये संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले खऱ्या आयुष्यात फारच सुंदर दिसते. तिने आता साडीमध्ये देखील खास फोटोशूट केलं आहे. या फोटोशूट दरम्यानचे रुपालीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
Web Title: Aai kuthe kay karte marathi serial actress rupali bhosale traditional look photos viral on social media kmd