-
अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर फारच सक्रिय असते.
-
कृष्णा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
-
तिने शेअर केलेल्या बिकीनी लूकमधील फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.
-
कृष्णा यामध्ये फारच हॉट दिसत आहे.
-
वडील आणि भावाप्रमाणे कृष्णाने चित्रपटांमध्ये काम करणं पसंत केलं नाही.
-
तरीही ती सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे.
-
तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.
-
टायगरप्रमाणेच कृष्णाला देखील फिटनेसचं वेड आहे.
-
ती वर्कआऊटदरम्यानचे फोटो, व्हिडीओ देखील शेअर करत असते. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : टायगर श्रॉफच्या बहिणीचा हॉट लूक, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते. तिचे असेच काही बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Web Title: Actor tiger shroff sister krishna bold look photos viral on social media kmd