टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा अभिनेते जॅकी श्रॉफ व आयशा श्रॉफ यांचा मुलगा आहे. त्याचं खरं नाव जय हेमंत आहे. त्याचा जन्म २ मार्च १९९० रोजी झाला. त्याला क्रिष्णा श्रॉफ नावाची लहान बहीण आहे. तो त्याच्या अभिनयाबरोबरच मार्शल आर्टसाठी ओळखला जातो. त्याने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे इथून शिक्षण घेतले आहे. तो तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. टायगरने २०१२मध्ये ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याशिवाय त्याने ‘बागी’, ‘फ्लाइंग जट्ट’, ‘मुन्ना मायकल’, ‘बागी २’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’, ‘वॉर’, ‘बागी ३’, ‘हिरोपंती २’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्याने ‘जिंदगी आ रहा हूं मै’, या म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले होते. टायगर अभिनेत्री दिशा पाटणीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, पण दोघांचं ब्रेक अप झालं होतं.
Read More
bade miyan chote miyan OTT release
थिएटर्समध्ये सुपरफ्लॉप ठरलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ OTT वर होणार प्रदर्शित, अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा सिनेमा कुठे पाहता येणार?

Bade Miyan Chote Miyan OTT release : ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ कुठे पाहता येणार? वाचा

Bade Miyan Chote Miyan box office collection Day 8
‘बडे मियाँ छोटे मियाँ’चं बजेट ३५० कोटी, पण आठ दिवसांत कमावले फक्त…; अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या नावावर आणखी एक फ्लॉप

Bade Miyan Chote Miyan total box office collection : ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची एकूण कमाई किती? जाणून घ्या

Entertainment bade miya chotte miya Bollywood movies
सुसाट गोंधळ

मनोरंजनाचा व्यावसायिक मसाला, त्याला थोडा भावनिक नाट्याचा तडका, देशासाठी वाटेल ते करायची तयारी असलेला नायक आणि त्याच्यासारख्या काही लोकांचा समूह.

Bade Miyan Chote Miyan box office collection Day 2
अक्षय कुमारच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घट, कमावले फक्त ‘इतके’ कोटी

Bade Miyan Chote Miyan box office collection Day 2 : जाणून घ्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चं एकूण कलेक्शन

bade miyan chote miyan Vs maidan
अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….

Bade Miyan Chote Miyan and Maidan Box Office Collection : जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची कमाई किती?

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

सोनाली खरे व तिची लेक सनाया आनंद यांचा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Akshay Kumar is buying the house where he lived in his childhood by paying 500 rupees rent
ज्या घरात ५०० रुपये भाड्याने राहायचा अक्षय कुमार, आता तेच विकत घेणार; बालपणीची आठवण सांगत म्हणाला…

अक्षयने एका मुलाखतीत त्याच्या बालपणाची आठवण सांगितली आहे.

tiger shroff upcoming action films
7 Photos
‘बडे मियां छोटे मियां’नंतर टायगर श्रॉफ ‘या’ चार अ‍ॅक्शनपटांमध्ये झळकणार

टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट यंदा रमजान ईदच्या मुहुर्तावर म्हणजेच १०…

movie releasing in theaters in april 2024
7 Photos
Photos : अजय देवगणच्या ‘मैदान’सह एप्रिलमध्ये प्रदर्शित होतायत ‘हे’ सात चित्रपट

एप्रिल महिन्यात अनेक बिज बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहे. रमजान ईदच्या मुहुर्तावर (१० एप्रिल) अक्षय कुमार आणि अजय देवगणच्या दोन…

Tiger Shroff April fooled Akshay Kumar by spilling cold drink on Akshay
“एप्रिल फूल बडे मियाँ”, टायगर श्रॉफचा प्रॅंक पडला त्याच्यावरच भारी; अक्षय कुमारच्या तोंडावर कोल्ड ड्रिंक उडताच…

“एप्रिल फूल बडे मियाँ” असं कॅप्शन या व्हिडीओला टायगरने दिलं आहे.

संबंधित बातम्या