• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ashram 3 actor bobby deol s romantic side with wife tanya see photos mrj

Ashram 3 च्या ‘बाबा निराला’चा पत्नीसोबत रोमँटीक अंदाज, बॉबी देओलचे हे फोटो पाहिलेत का?

सध्या बॉबी देओल त्याची आगामी वेब सीरिज ‘आश्रम ३’मुळे चर्चेत आहे.

June 1, 2022 14:22 IST
Follow Us
  • अभिनेता बॉबी देओलची सर्वाधिक चर्चेत राहिलेली वेब सीरिज 'आश्रम'चा तिसरा भाग येत्या ३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
    1/9

    अभिनेता बॉबी देओलची सर्वाधिक चर्चेत राहिलेली वेब सीरिज ‘आश्रम’चा तिसरा भाग येत्या ३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • 2/9

    या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलनं ‘बाबा निराला’ ही भूमिका साकारली असून प्रेक्षकांनी या भूमिकेचं बरंच कौतुकही केलं आहे.

  • 3/9

    ‘आश्रम’ वेब सीरिजमध्ये बॉबी देओल खलनायकी भूमिकेत दिसला असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो खूपच शांत आणि रोमँटीक आहे.

  • 4/9

    बॉबी देओल पत्नीला स्वतःची लाइफ लाइन मानतो आणि याचा उल्लेख त्याने बऱ्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे.

  • 5/9

    नुकताच बॉबी देओलनं त्याच्या लग्नाचा २६ वा वाढदिवस साजरा केला आणि यावेळी त्यानं पत्नीसोबतचे रोमँटीक फोटोही शेअर केले.

  • 6/9

    बॉबी देओल आणि त्याची पत्नी तान्या यांचं लग्न १९९६ मध्ये झालं असून त्यांना आर्यमन आणि धर्म ही दोन मुलं देखील आहेत.

  • 7/9

    अनेक मुलाखतींमध्ये बॉबी देओलनं पत्नीवरील प्रेम व्यक्त करतानाच ती त्याची सर्वात मोठी सपोर्ट सिस्टिम असल्याचंही म्हटलं आहे. बॉबीला डिप्रेशनमधून बाहेर येण्यासही तिने मदत केली होती.

  • 8/9

    बॉबी देओल नेहमीच पत्नी तान्यासोबतचे रोमँटीक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करतो. ज्याला चाहत्यांची चांगली पसंती मिळताना दिसते.

  • 9/9

    दरम्यान सध्या प्रेक्षकांना बॉबी देओलच्या ‘आश्रम ३’बाबत बरीच उत्सुकता आहे. त्याची ही वेब सीरिज सुपरहिट राहिली आहे. (फोटो- बॉबी देओल इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉबी देओलBobby DeolबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ashram 3 actor bobby deol s romantic side with wife tanya see photos mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.