• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. samrat prithviraj actor akshay kumar vivek oberoi amitabh bachchan deepika padukone these stars have also suffered heavy clothes for films scsm

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी चित्रपटासाठी परिधान केले होते ६ किलोपेक्षा अधिक वजनदार पोशाख

चित्रपटात काहींनी 6 किलोचा तर काहींनी 30 किलोचा ड्रेस परिधान केला आहे.

June 2, 2022 12:38 IST
Follow Us
  • अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट ३ जूनला प्रदर्शित होत आहे. अलीकडेच अक्षय कुमारने खुलासा केला होता की त्याने या चित्रपटात 6 किलोचा पोशाख घातला होता, ज्यामध्ये शूट करणे खूप कठीण होते. यापूर्वी 'केसरी' चित्रपटासाठी अक्षयने ६ किलो वजनाची पगडी घातली होती. मात्र, अक्षय कुमारच्या आधीही असे अनेक स्टार्स आले आहेत ज्यांनी जड पोशाख परिधान करून चित्रपटाचे शूटिंग केले आहे. चला एक नझर टाकूया -
    1/7

    अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट ३ जूनला प्रदर्शित होत आहे. अलीकडेच अक्षय कुमारने खुलासा केला होता की त्याने या चित्रपटात 6 किलोचा पोशाख घातला होता, ज्यामध्ये शूट करणे खूप कठीण होते. यापूर्वी ‘केसरी’ चित्रपटासाठी अक्षयने ६ किलो वजनाची पगडी घातली होती. मात्र, अक्षय कुमारच्या आधीही असे अनेक स्टार्स आले आहेत ज्यांनी जड पोशाख परिधान करून चित्रपटाचे शूटिंग केले आहे. चला एक नझर टाकूया –

  • 2/7

    ‘क्रिश 3’ चित्रपटात विवेक ओबेरॉयने खलनायकाची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेसाठी विवेकने परिधान केलेल्या पोशाखाचे वजन २८ किलो होते.

  • 3/7

    अमिताभ बच्चन यांनी ‘शहेनशाह’ चित्रपटासाठी १८ किलोचा ड्रेस परिधान केला होता. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं हा या चित्रपटाचा प्रसिद्ध संवाद आहे.

  • 4/7

    दीपिका पदुकोणने ३० किलो वजनाचा लेहेंगा परिधान केला आणि ‘पद्मावत’ चित्रपटातील घूमर या गाण्यासाठी डान्स केला.

  • 5/7

    ‘जोधा अकबर’साठी ऐश्वर्या राय बच्चनने परिधान केलेल्या लेहेंग्याचे वजन २२ किलो होते.

  • 6/7

    ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटात अनुष्का शर्माने १७ किलो वजनाचा लेहेंगा परिधान केला होता.

  • 7/7

    माधुरी दीक्षितने ‘देवदास’ चित्रपटातील ‘काहे छेडा’ गाण्यात ३० किलोचा लेहेंगा परिधान करून परफॉर्मन्स दिला होता. (all photos: indian express)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Samrat prithviraj actor akshay kumar vivek oberoi amitabh bachchan deepika padukone these stars have also suffered heavy clothes for films scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.