• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. manushi chhillar looks stunning just before release of her debut film samrat prithviraj scsm

Samrat Prithviraj: मानुषी छिल्लरचा साडीतील मनमोहक लूक, पाहा PHOTOS

‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट अभिनेत्रीच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवसाची आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची अभिनेत्री आतुरतेने वाट पाहत आहे.

June 3, 2022 11:27 IST
Follow Us
  • मानुषी छिल्लर पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे आणि तीही एका ऐतिहासिक चित्रपटाद्वारे. हा चित्रपट अभिनेत्रीच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवसाची आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची अभिनेत्री आतुरतेने वाट पाहत आहे. तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मानुषीने साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्याचे चाहते कौतुक करत आहेत.
    1/9

    मानुषी छिल्लर पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे आणि तीही एका ऐतिहासिक चित्रपटाद्वारे. हा चित्रपट अभिनेत्रीच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवसाची आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची अभिनेत्री आतुरतेने वाट पाहत आहे. तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मानुषीने साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्याचे चाहते कौतुक करत आहेत.

  • 2/9

    राणी कलर व गोल्डन बॉर्डर असलेल्या सिल्क साडीमध्ये मानुषी छिल्लर हिचे मनमोहक सौंदर्य आणि साधेपणा तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

  • 3/9

    ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत असलेल्या मानुषी छिल्लरचे हे फोटो आणि यातील मनमोहक हास्य चाहत्यांना इतके आवडले आहे की ते कमेंट सेक्शनमध्ये तिची जोरदार प्रशंसा करत आहेत.

  • 4/9

    मानुषी छिल्लर, अक्षय कुमार, डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी राय बुधवारी ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी पिथोरा किल्ल्यावर पोहोचले होते आणि सम्राट पृथ्वीराज यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली होती. मानुषीने हे फोटोशूट दिल्ली दौऱ्यातच केले आहे.

  • 5/9

    यशराज फिल्म्सनेही पहिल्यांदाच मनोरंजनाने परिपूर्ण असा ऐतिहासिक चित्रपट बनवला आहे. या ऐतिहासिक चित्रपटाला घेऊन मानुषी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळतंय.

  • 6/9

    तसेच अभिनेता अक्षय कुमारसोबतच्या तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल मानुषी छिल्लर खूप उत्सुक आहे.

  • 7/9

    यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • 8/9

    ‘सम्राट पृथ्वीराज’चे स्टार्स मोठ्या उत्साहात या ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. दरम्यान आज प्रदर्शित होणाऱ्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात अक्षय कुमार, मानुषी छिल्लरशिवाय सोनू सूद, संजय दत्त यांसारखे दिग्गज कलाकारही दिसणार आहेत.

  • 9/9

    ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट आज देशभरातील सुमारे चार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. (फोटो: manushi_chhillar/ instagram)

TOPICS
अक्षय कुमारAkshay KumarबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Manushi chhillar looks stunning just before release of her debut film samrat prithviraj scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.