• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta mali first solo trip himachal pradesh india shared photos on instagram nature river sdn

Photos: हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचली प्राजक्ता माळी; पहिल्या सोलो ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनयासोबतच अभिनेत्री प्राजक्ता माळीला भटकंतीची फार आवड आहे.

June 4, 2022 11:15 IST
Follow Us
  • Prajakta Mali Solo Trip
    1/15

    आपल्या अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

  • 2/15

    प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

  • 3/15

    प्लॅनेट मराठीवर बहुचर्चित ‘रानबाजार’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

  • 4/15

    या वेब सीरिजमध्ये प्राजक्ताने काही बोल्ड सीन्स दिले आहेत.

  • 5/15

    ‘रानबाजार’ या वेब सीरिजमुळे प्राजक्ता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

  • 6/15

    अभिनयासोबतच प्राजक्ताला भटकंतीची फार आवड आहे.

  • 7/15

    प्राजक्ता सोलो ट्रिपला गेली आहे.

  • 8/15

    सोलो ट्रिप म्हणजेच एकट्याने प्रवास करणे हा एक अद्भुत अनुभव आहे.

  • 9/15

    शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून प्राजक्ता आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देते.

  • 10/15

    प्राजक्ता हिमाचल प्रदेशमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.

  • 11/15

    भारताच्या पूर्वेपासून ते उत्तरेपर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या कुशीत वसलेले एक सदाबहार राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश.

  • 12/15

    या सोलो ट्रिपचे काही फोटो प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 13/15

    हिमाचल म्हटल्यावर सर्वात आधी जोडी आठवते ती शिमला-मनाली.

  • 14/15

    सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsहिमाचल प्रदेशHimachal Pradesh

Web Title: Marathi actress prajakta mali first solo trip himachal pradesh india shared photos on instagram nature river sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.