Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photo this superhit film was shot in sri lanka who facing financial crisis now ttg

Photos: आर्थिक संकटात अडकलेल्या श्रीलंकेत शूट झाले होते ‘हे’ सुपरहिट चित्रपट!

श्रीलंकेत चित्रित झालेल्या काही लोकप्रिय चित्रपटांबद्दल जाणून घ्या.

June 6, 2022 09:10 IST
Follow Us
  • श्रीलंकेत गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटामुळे खळबळ (sri lanka crisis) उडाली आहे. (फोटो: AP/PTI)
    1/12

    श्रीलंकेत गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटामुळे खळबळ (sri lanka crisis) उडाली आहे. (फोटो: AP/PTI)

  • 2/12

    श्रीलंका हा आपला शेजारीच नाही तर भारताशी नेहमीच चांगले संबंध असलेला देश आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही श्रीलंकेत झाले आहे. श्रीलंकेत चित्रित झालेल्या काही लोकप्रिय (bollywood movie) चित्रपटांवर एक नजर टाकूया. (फोटो: REUTERS)

  • 3/12

    सनी लिओन आणि रणदिप हुडाच्या जिस्म २ चे ९० टक्के शूटिंग श्रीलंकेत झाले आहे. (फोटो: जनसत्ता)

  • 4/12

    अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशम या लोकप्रिय चित्रपटाचे शूटिंग श्रीलंकेतील अनेक सुंदर ठिकाणी झाले. (फोटो: Indian Express)

  • 5/12

    श्रीलंकेत चित्रित झालेल्या चित्रपटांमध्ये जॉन अब्राहमच्या वॉटर या नावाचाही समावेश आहे. (फोटो: Indian Express)

  • 6/12

    सलमान खानच्या ‘रेडी’ या सुपरहिट चित्रपटाचे अनेक भाग श्रीलंकेत शूट झाले आहेत. (फोटो: Indian Express)

  • 7/12


    अनुराग कश्यप दिग्दर्शित बॉम्बे वेल्वेट या चित्रपटाची अनेक दृश्ये श्रीलंकेत शूट करण्यात आली. (फोटो: Indian Express)

  • 8/12

    सलमान रश्दी यांच्या पुस्तकावर आधारित मिडनाईट चिल्ड्रन या चित्रपटाचे चित्रीकरणही श्रीलंकेत झाले आहे. (फोटो: Indian Express)

  • 9/12

    राम गोपाल वर्मा यांनीही श्रीलंकेत अज्ञात या चित्रपटाचे शूटिंग केले.

  • 10/12

    काही हॉलिवूड चित्रपटांचे शूटिंगही श्रीलंकेत झाले आहे. यापैकी एकाचे नाव द सेकेंड जंगल बुक: मोगली आणि बालू (The Second Jungle Book: Mowgli & Baloo)

  • 11/12

    एप मॅन टारझनचे बहुतांश चित्रीकरण श्रीलंकेत झाले आहे. (फोटो: Indian Express)

  • 12/12

    स्टीव्हन स्पीलबर्गच्या इंडियाना जोन्स अँड द टेंपल ऑफ डूम या चित्रपटाचे चित्रीकरण श्रीलंकेतील कॅंडी येथे झाले.(फोटो: Indian Express)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Photo this superhit film was shot in sri lanka who facing financial crisis now ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.