-
‘आश्रम’ या वेबसीरिजमुळे अभिनेत्री त्रिधा चौधरी नावारुपाला आली.
-
या वेबसीरिजमध्ये तिने साकारलेली बबिता ही भूमिका प्रचंड गाजली.
-
या सीरिजचा तिसरा भाग देखील आता प्रदर्शित झाला आहे.
-
‘आश्रम’ मधील तिच्या बोल्ड सीन अधिक चर्चेचा विषय ठरले होते.
-
त्रिधा खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड अन् बिनधास्त आहे.
-
त्रिधाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
-
त्रिधाचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात चाहते आहेत.
-
‘आश्रम’ वेबसीरिजनंतर त्रिधाच्या चाहत्यावर्गामध्ये वाढ झाली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : ‘आश्रम’मधील बबिताचा स्विमिंग पूलमधील सगळ्यात हॉट लूक, खऱ्या आयुष्यातही दिसते ग्लॅमरस
‘आश्रम’ या वेबसीरिजमुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे त्रिधा चौधरी. या सीरिजचा तिसऱा सीझनही आता प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमधील त्रिधाच्या बोल्ड सीनची सगळीकडेच चर्चा रंगली. पण खऱ्या आयुष्यातही ती तितकीच ग्लॅमरस दिसते. त्रिधाने नुकतंच तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
Web Title: Ashram webseries actress babita aka tridha choudhary bold bikini look viral on social media kmd