• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sonam kapoor birthday special actress controversial statements aishwarya rai to parineeti chopra kmd

ऐश्वर्याला म्हटलं आंटी तर परिणीतीला दिला कपड्यांबाबत सल्ला, सोनम कपूर वादग्रस्त विधानांमुळे राहिली चर्चेत

अभिनेत्री सोनम कपूरचा आज वाढदिवस. बॉलिवूडमधील बहुचर्चित अभिनेत्रींमध्ये सोनम कपूरला टॉपला आहे. जबरदस्त फॅशनसेन्समुळे सोनम चर्चेत असते. पण त्याचबरोबरीने यापूर्वी तिने काही वादग्रस्त विधानं केली आहेत. यावरच आपण एक नजर टाकणार आहोत.

June 9, 2022 13:02 IST
Follow Us
  • अभिनेत्री सोनम कपूरचा आज ३७वा वाढदिवस आहे.
    1/9

    अभिनेत्री सोनम कपूरचा आज ३७वा वाढदिवस आहे.

  • 2/9

    फॅशनसेन्समुळे चर्चेत असणाऱ्या सोनमने यापूर्वी अनेक वादग्रस्त विधानं केली. यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

  • 3/9

    २००९मध्ये एका ब्रँडसाठी सोनमने काम केलं. पण त्यापूर्वी सोनमच्या हाती असलेल्या ब्रँडचा चेहरा अभिनेत्री ऐश्वर्या राय होती.

  • 4/9

    यादरम्यान सोनमने म्हटलं होती की, “ऐश्वर्याने माझ्या वडिलांबरोबर काम केलं आहे. तर मी तिला आंटीच बोलणार ना…”

  • 5/9

    तिच्या या वादग्रस्त विधानामुळे सोनम ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती.

  • 6/9

    इतकंच नव्हे तर सोनमने अभिनेत्री परिणीतीलाही तिच्या कपड्यांबाबत सल्ला दिला होता.

  • 7/9

    करण जौहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सोनमने हजेरी लावली होती. यावेळी सोनमला परिणीती बाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

  • 8/9

    यावेळी ती म्हणाली, “परिणीतीने टाइट कपडे परिधान करु नये.”

  • 9/9

    सोनमचं हे विधान देखील बरंच चर्चेत आलं होतं. (फोटो – फाईल फोटो)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsसोनम कपूरSonam Kapoor

Web Title: Sonam kapoor birthday special actress controversial statements aishwarya rai to parineeti chopra kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.