• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday mika singh from kissing rakhi sawant to hit and run case top controversies of bollywood singer photos kak

Mika Singh Birthday Special : दुबईत तुरुंगवास ते राखी सावंत Kiss प्रकरण; गाण्यांपेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत असणारा गायक

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक मिका सिंगचा आज ४५वा वाढदिवस आहे.

Updated: June 10, 2022 11:05 IST
Follow Us
  • Mika Singh Birthday Special
    1/18

    बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक मिका सिंगचा आज ४५वा वाढदिवस.

  • 2/18

    ‘ऑंख मारे’, ‘राणी तू में राजा’, ‘आज की पार्टी’ मिका सिंगची गाजलेली गाणी आजही पार्टी आणि कार्यक्रमांत वाजतात.

  • 3/18

    मिका सिंगला स्वयंवराद्वारे लवकरच त्याची दुल्हनियादेखील मिळणार आहे.

  • 4/18

    गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळवलेला मिका सिंग काही वादग्रस्त कारणांमुळे अधिक चर्चेत राहिला.

  • 5/18

    बॉलिवूड अभिनेता सलमान खानप्रमाणेच मिका सिंगही हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात अडकला होता.

  • 6/18

    मिकाने त्याच्या गाडीने एका रिक्षाला धडक मारली होती. त्यावेळी रिक्षात असलेले लोक जखमी झाले होते.

  • 7/18

    परंतु, नंतर मिकाने आपण गाडी चालवत नव्हतो असे सांगितले होते.

  • 8/18

    मिकाने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका डॉक्टरला कानशिलात लगावली होती.

  • 9/18

    डॉक्टरने गैरवर्तन केल्यामुळे कानाखाली मारल्याचा खुलासा मिका सिंगने केला होता.

  • 10/18

    या प्रकरणावरून मिकावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

  • 11/18

    मिकावर लैंगिक शोषणाचा आरोपही करण्यात आला होता.

  • 12/18

    २०१८ मध्ये १७ वर्षीय ब्राझील मॉडेलने मिकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

  • 13/18

    याप्रकरणी दुबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा मिकाला तुरूंगवासही झाला होता.

  • 14/18

    बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला किस केल्यामुळे मिका सिंग सगळ्यात जास्त चर्चेत राहिला होता.

  • 15/18

    २००६ मध्ये मिकाने त्याच्या वाढदिवशी राखीला जबरदस्ती किस केल्याची चर्चा रंगली होती.

  • 16/18

    राखीने मिका विरोधात विनयभंगाचा आरोप करत तक्रार केली होती.

  • 17/18

    तर, मिकाने त्यावेळी स्पष्ट केले होते की राखीने आधी त्याला किस केले.

  • 18/18

    (सर्व फोटो : मिका सिंग/ इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Happy birthday mika singh from kissing rakhi sawant to hit and run case top controversies of bollywood singer photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.