• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday disha patani have a look on bollywood actress bikini girl bold and beautiful photos kak

Happy Birthday Disha Patani : ‘बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफूल’, दिशा पटानीचे बिकिनीतील फोटो पाहिलेत का?

Birthday Special Disha Patani : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा आज वाढदिवस आहे.

June 13, 2022 12:59 IST
Follow Us
  • Happy Birthday Disha Patani
    1/21

    बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा आज वाढदिवस.

  • 2/21

    दिशा आज तिचा ३०वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 3/21

    दिशा पटानीचा जन्म उत्तराखंडमधील पिथोरागढमध्ये झाला.

  • 4/21

    नोएडा इथल्या एमिटी विद्यापीठातून दिशाने इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

  • 5/21

    दिशाने मॉडेलिंगने करिअरला सुरुवात केली.

  • 6/21

    २०१३ मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेची ती पहिली रनरअप ठरली.

  • 7/21

    ‘कॅडबरी डेरी मिल्क’च्या एका जाहिरातीमुळे दिशा प्रसिद्धीझोतात आली.

  • 8/21

    २०१५ साली ‘लोफर’ या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं.

  • 9/21

    ‘धोनी- एन अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमामुळे दिशाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

  • 10/21

    त्यानंतर ‘मलंग’, ‘भारत’, ‘बाघी ३’, ‘राधे’ या चित्रपटांत ती दिसली.

  • 11/21

    अभिनयाप्रमाणेच दिशा तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते.

  • 12/21

    दिशा बिकिनीतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 13/21

    बिकिनीतील बोल्ड फोटोंवर चाहते घायाळ होत असतात.

  • 14/21

    दिशाचा बिकिनीत हॉट लूक.

  • 15/21

    दिशाचे बिकिनीतील फोटो अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात.

  • 16/21

    बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफूल दिशा पटानी.

  • 17/21

    दिशाच्या बिकिनीत मादक अदा.

  • 18/21

    समुद्र, बिकिनी आणि दिशा पटानी.

  • 19/21

    बिकिनीत दिशाचे मोहक सौंदर्य.

  • 20/21

    अभिनयासोबतच बोल्ड फोटो आणि अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  • 21/21

    (सर्व फोटो : दिशा पटानी/ इन्स्टाग्राम)

TOPICS
दिशा पटानीDisha PataniबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Happy birthday disha patani have a look on bollywood actress bikini girl bold and beautiful photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.