• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. janhvi kapoor share her hot look photos in backless red dress instagram post viral on social media kmd

Photos : “तू तर बॉलिवूडची क्वीन”, जान्हवी कपूरच्या हॉट लूकवर नेटकरी क्लीन बोल्ड

अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हॉट लूकमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या नव्या लूकला चाहत्यांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. जान्हवीच्या या व्हायरल फोटोंवर आज आपण एक नजर टाकूया.

June 23, 2022 17:10 IST
Follow Us
  • Janhvi Kapoor latest Photoshoot, Janhvi kapoor new look, hot janhvi kapoor, red dress janhvi kapoor,
    1/9

    अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर बोल्ड लूकमधील फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    तिने या फोटोंमध्ये लाल रंगाचा गाऊन परिधान केला असल्याचं दिसत आहे.

  • 3/9

    त्याचबरोबरीने जान्हवीने या गाऊनवर लाल रंगाची हाय हिल परिधान केली आहे.

  • 4/9

    तसेच जान्हवीने या फोटोशूटसाठी केलेला मेकअप देखील विशेष लक्षवेधी आहे.

  • 5/9

    बॅकलेस गाऊनमध्ये जान्हवीने विविध पोझ दिल्या आहेत.

  • 6/9

    जान्हवीचा हा नवा लूक पाहून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

  • 7/9

    या फोटोंमध्ये जान्हवीचा फिटनेस देखील पाहायला मिळत आहे.

  • 8/9

    काही तासांमध्येच तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे.

  • 9/9

    याआधीही जान्हवीला वेगवेगळ्या लूकमध्ये पाहणं चाहत्यांनी पसंत केलं होतं. (फोटो – इन्स्टाग्राम)

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Janhvi kapoor share her hot look photos in backless red dress instagram post viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.