• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. alia bhatt announce her pregnancy her lovestory with husband ranbir kapoor see more details about celebrity couple kmd

पाच वर्ष डेट, एप्रिल २०२२मध्ये लग्न अन् आता नव्या पाहुण्याची चाहुल, रणबीर-आलियाचा सुखी संसार

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर याचवर्षी १४ एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले. या दोघांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. पण लग्नापूर्वी जवळपास पाच वर्ष रणबीर-आलिया एकत्र राहत होते. आता आपण गरोदर असल्याचं आलियाने सांगितलं आहे.

June 27, 2022 20:11 IST
Follow Us
  • Alia Bhatt ranbir kapoor
    1/9

    बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडप्याच्या यादीमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं नाव टॉपला आहे.

  • 2/9

    आलिया-रणबीने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. १४ एप्रिलला या दोघांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

  • 3/9

    आता कपूर कुटुंबियांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

  • 4/9

    आलियानेच स्वतः इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो शेअर करत याची माहिती दिली.

  • 5/9

    कपूर तसेच भट्ट कुटुंबियातील प्रत्येक व्यक्ती आज हा आनंद साजरा करत आहे.

  • 6/9

    जवळपास पाच वर्ष रणबीर-आलिया एकत्र राहिले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

  • 7/9

    आलियाने सध्या तिच्या कामामधून देखील ब्रेक घेतला आहे.

  • 8/9

    आलियाने गरोदर असल्याचं जाहिर करताच दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 9/9

    तसेच कलाक्षेत्रातील दिग्गज मंडळींनी देखील आलिया-रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम)

TOPICS
आलिया भट्टAlia BhattमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Alia bhatt announce her pregnancy her lovestory with husband ranbir kapoor see more details about celebrity couple kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.