-  

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर यांचा आज ६४वा वाढदिवस आहे.
 -  
बालकलाकार म्हणून त्यांनी कलाविश्वात पाऊल ठेवलं. ‘सूरज’ या चित्रपटातून वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
 -  
७०-८० च्या दशकात अनेक बॉलिवूड चित्रपटांत त्यांनी मुख्य नायिकेची भूमिका साकारली.
 -  
दिवगंत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत १९८० साली विवाहबंधनात अडकल्यानंतर नीतू यांनी करिअरमधून ब्रेक घेतला.
 -  
नीतू आणि ऋषी कपूर यांना रिधिमा आणि अभिनेता रणबीर कपूर ही दोन मुले आहेत.
 -  
नीतू आणि ऋषी कपूर.
 -  
नीतू, रिधीमा, रणबीर आणि ऋषी कपूर यांचा फॅमिली फोटो.
 -  
नीतू आणि ऋषी कपूर यांच्या साखरपुड्यातील सुंदर क्षण.
 -  
रणबीर कपूरसोबतचा हा फोटो नीतू यांनी शेअर केला होता.
 -  
ऋषी कपूर आणि नीतू यांचा रोमॅंटिक फोटो.
 -  
ऋषी कपूर यांच्या पहिल्या पुण्यतिथी दिवशी नीतू यांनी त्यांच्यासोबतचा हा फोटो पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला होता.
 -  
कपूर फॅमिली.
 -  
नीतू यांचा ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
 -  
नीतू या लवकरच आजी होणार आहेत. यासाठी त्या उत्सुकदेखील आहेत.
 -  
(सर्व फोटो : नीतू कपूर/ इन्स्टाग्राम)
 
Happy Birthday Neetu Kapoor : ऋषी कपूर आणि नीतू यांचे कुटुंबियांसोबतचे Unseen फोटो
Neetu Kapoor Birthday : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर यांचा आज ६४वा वाढदिवस आहे.
Web Title: Happy birthday bollywood actress neetu kapoor have a look on ranbir ridhima and rishi kapoor family unseen photos kak