• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. titeekshaa tawde to prithvik pratap marathi tv serial actor debut in bollywood upcoming movies photos sdn

Photos: छोट्या पडद्यावरील ‘हे’ मराठी कलाकार लवकरच करणार बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण

‘इंडियन पुलिस फोर्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे.

July 8, 2022 13:08 IST
Follow Us
  • Marathi Actor Debut Bollywood
    1/12

    कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सरस्वती’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तितिक्षा तावडे ‘शाबास मिथू’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.

  • 2/12

    ‘शाबास मिथू’ हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची दिग्गज खेळाडू मिताली राजचा बायोपिक आहे.

  • 3/12

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेते सुनील गोडसे ‘शमशेरा’ चित्रपटात दिसणार आहेत.

  • 4/12

    ‘शमशेरा’ चित्रपट येत्या २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 5/12

    छोट्या पडद्यावरील अभिनेता आदिश वैद्य ‘इंडियन पुलिस फोर्स’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.

  • 6/12

    ‘इंडियन पुलिस फोर्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे.

  • 7/12

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम २’ या चित्रपटात झळकणार आहे.

  • 8/12

    मल्याळम भाषेतील सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’ २०१३मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१५मध्ये या चित्रपटाचा हिंदी रिमेक तयार करण्यात आला.

  • 9/12

    सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील विनोदी कलाकार पृथ्विक प्रताप नेटफिल्क्सवरील ‘क्लास ऑफ 83’ या चित्रपटात दिसणार आहेत.

  • 10/12

    या चित्रपटात तो बॉबी देओल, अनुप सोनी, भूपेंद्र जाडावत, निनाद महाजनी, हितेश भोजराज आणि समीर परांजपे या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : सई लोकूरच्या अस्सल मराठमोळ्या लूकची सोशल मीडियावर चर्चा)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Titeekshaa tawde to prithvik pratap marathi tv serial actor debut in bollywood upcoming movies photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.