• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. payal rohatagi sangram singh wedding actress share beautiful picture of mehandi ceremony mrj

पायल रोहतगी अडकणार विवाहबंधनात, शेअर केले मेहंदीचे खास फोटो

अभिनेत्री पायल रोहतगीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

July 9, 2022 14:56 IST
Follow Us
  • अभिनेत्री पायल रोहतगी आज तिचा बॉयफ्रेंड रेसलर विक्रम सिंहसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
    1/12

    अभिनेत्री पायल रोहतगी आज तिचा बॉयफ्रेंड रेसलर विक्रम सिंहसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

  • 2/12

    पायल आणि विक्रम यांचा विवाहसोहळा हॉटेल जेपी पॅलेस येथे आयोजित करण्यात आला आहे.

  • 3/12

    शुक्रवारी पायल रोहतगी आणि रेसलर विक्रम सिंह यांनी शमसाबाद मार्गावरील जुन्या राजेश्वर महादेव मंदिरात पूजा केली.

  • 4/12

    या पूजेचे फोटो विक्रम आणि पायल यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केले होते.

  • 5/12

    याशिवाय पायल रोहतगीने तिच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 6/12

    तिच्या मेहंदीचा कार्यक्रम ६ जुलै रोजी पार पडला आणि या कार्यक्रमात तिचा जवळचा मित्रपरिवार आणि नातेवाईक सहभागी झाले होते.

  • 7/12

    पायल रोहतगीच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत.

  • 8/12

    पायल रोहतगी आणि विक्रम सिंह यांनी सुरुवातीलाच ताजनगरी येथे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

  • 9/12

    कारण त्यांच्यामते या ठिकाणीहून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणं नेहमीच खास असेल.

  • 10/12

    पायल रोहतगी मागच्या काही वर्षांपासून रेसलर संग्राम सिंहला डेट करत असून आता ती अखेर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

  • 11/12

    पायल आणि संग्रामच्या लग्नात केवळ ५० पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे.

  • 12/12

    हॉटेल जेपी पॅलेसचे वॉइस प्रेसिडंट हरी सुकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमधील २० रुम या कुटुंबीय आणि खास मित्रपरिवाराठी बुक करण्यात आल्या आहेत. (फोटो साभार- पायल रोहतगी इन्स्टाग्राम)

TOPICS
पायल रोहतगीPayal RohatagiबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Payal rohatagi sangram singh wedding actress share beautiful picture of mehandi ceremony mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.