
पुरुष एकेरीत स्लोव्हेनियाचा अल्जॅझ बेडेने आणि ऑस्ट्रेलियाचा ख्रिस्तोफर ओकोनेल यांच्यात दोन तास, ४८ मिनिटे सामना चालला
आफ्रिकेविरुद्ध ९ जूनपासून मायदेशात होणाऱ्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी करण्यात आली.
आजचं राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्ती जोडीदाराच्या मताला मान्यता द्याल. तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल.
‘वांशिक लोकशाही’ ही संकल्पना १९७५ मध्ये पहिल्यांदा इस्रायलच्या धार्मिक-राजकीय परिप्रेक्षातून मांडली गेली होती.
याआधी नोव्हेंबरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर अनुक्रमे दहा व पाच रुपयांची करकपात केंद्राने केली आहे
अर्थव्यवस्थेचे मंदावणे हे त्या देशापुढील प्रमुख आव्हान आहे हे पाहता, तेथील मध्यवर्ती बँकेने व्याज दरात कपातीचे पाऊल उचलले.
कंबरेच्या मणक्यामधील नससमूहावर गंभीर दाब येण्याच्या आजाराची आज आपण चर्चा करणार आहोत.
विनोबांच्या मते, निर्मोहचा अर्थ मोह नसलेली व्यक्ती. भूतमात्रांमध्ये भेद दिसणे हाच एक मोह आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत आणि राष्ट्रध्वजाच्या अवमानाच्या बाबतीत, बातमीत व्यक्त केलेली शंका अत्यंत रास्त आहे.
जैवविविधता ही मानवी संस्कृतीचा आधारस्तंभ असून देखील तिचा खूप मोठय़ा प्रमाणात आणि अतिशय वेगाने ऱ्हास होत चाललेला आहे.