• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday actress model sangeeta bijlani salman khan ex girlfriend affair and marriage see details kmd

लग्न ठरलं, पत्रिका छापल्या पण…; सलमान खानने आपल्या सर्वात सुंदर गर्लफ्रेंडबरोबर लग्न का केलं नाही?

अभिनेत्री संगीत बिजलानीचा आज वाढदिवस आहे. संगीत आणि अभिनेता सलमान खानच्या अफेअरच्या चर्चा बी-टाउनला काही नव्या नाहीत. या दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं होतं. मात्र लग्न पत्रिका छापल्यानंतर सलमान-संगीतामध्ये काहीतरी बिनसलं. त्याचदरम्यान दोघांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

July 9, 2022 16:44 IST
Follow Us
  • sangeeta bijlani salman affair sangeeta bijlani
    1/12

    आज अभिनेत्री संगीता बिजलानी हिचा वाढदिवस.

  • 2/12

    संगीताने वयाची साठी ओलांडली आहे. पण तिचं सौंदर्य पाहता वय हा फक्त तिच्यासाठी आकडा असल्याचं लक्षात येतं.

  • 3/12

    संगीताचं संपूर्ण फिल्मी करिअर तसेच खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं.

  • 4/12

    वयाच्या १६व्या वर्षी तिने मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण केलं.

  • 5/12

    १९८८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कातिल’ चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 6/12

    संगीताचं नाव अभिनेता सलमान खानशी जोडलं गेलं.

  • 7/12

    १९८६मध्ये संगीता-सलमानने एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या.

  • 8/12

    जवळपास १० वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते.

  • 9/12

    त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं. इतकंच नव्हे तर लग्नपत्रिकाही छापण्यात आली. पण ऐनवेळी दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

  • 10/12

    सलमानने देखील त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपलं लग्न ठरलं असल्याचं सांगितलं होतं. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 11/12

    संगीता सुप्रसिद्ध मॉडेल आहेच. पण त्याचबरोबरीने १९८०मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब देखील संगीताने पटकावला.

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : ‘धर्मवीर’च्या निर्मात्याचं आपल्या पत्नीवर आहे जीवापाड प्रेम, सेलिब्रिटी जोडप्याचे सुंदर फोटो पाहा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Happy birthday actress model sangeeta bijlani salman khan ex girlfriend affair and marriage see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.