• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood diva sushmita sen dating businessman ipl founder lalit modi relationship know her income net worth photos sdn

Photos : कोट्यवधींची मालकीण असलेली सुष्मिता सेन लग्झरी गाड्यांची शौकीन, महिन्याला कमावते…

सुश्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी लग्न केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Updated: July 15, 2022 14:15 IST
Follow Us
  • Sushmita Sen Lalit Modi Dating Marathi News
    1/20

    बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर आहे.

  • 2/20

    सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी लग्न केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

  • 3/20

    मात्र ललित मोदी यांनी लंडनहून ट्वीट करत याबाबत खुलासा केला आहे.

  • 4/20

    आपल्या ट्वीटमध्ये ललित मोदी यांनी आम्ही दोघांनी लग्न केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसेच आम्ही सध्या एकमेकांना डेट करत आहोत, अशी कबुली दिली.

  • 5/20

    सोशल मीडियावर सुष्मिताच्या संपत्तीविषयी चर्चा रंगू लागली आहे.

  • 6/20

    १९९४ मध्ये सुष्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता.

  • 7/20

    माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुष्मिता ७४ कोटी संपत्तीची मालकीण आहे.

  • 8/20

    सुष्मिताची एका महिन्याची कमाई जवळपास ६० लाख रुपये आहे.

  • 9/20

    सुष्मिता एका चित्रपटासाठी जवळपास ३ ते ४ कोटी रुपये घेते.

  • 10/20

    त्यासोबतच मॉडेलिंगचे अनेक प्रोजेक्ट्स सुष्मिता करते.

  • 11/20

    या व्यतिरिक्त ब्रँडचे प्रमोशन करण्यासाठी सुष्मिताला चांगलीच रक्कम दिली जाते.

  • 12/20

    सुष्मिता जाहिरातीत काम करत दीड कोटी रुपयांची कमाई करते.

  • 13/20

    २०२१ मध्ये सुष्मिताच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

  • 14/20

    सुष्मिता एका वर्षात ७ ते ८ कोटी रुपये कमवते.

  • 15/20

    सुष्मिताला लग्झरी कार फार आवडतात.

  • 16/20

    १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ या चित्रपटातून सुष्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

  • 17/20

    सुष्मिताने २००० साली रेने आणि २०१० साली अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतले.

  • 18/20

    सुष्मिता बऱ्याच वेळा तिच्या मुलींसोबतचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 19/20

    (सर्व फोटो सौजन्य : सुष्मिता सेन / इन्स्टाग्राम)

  • 20/20

    (हेही पाहा : पांढऱ्या साडीत मलायका अरोराचं हॉट फोटोशूट)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsललित मोदीLalit Modi

Web Title: Bollywood diva sushmita sen dating businessman ipl founder lalit modi relationship know her income net worth photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.