Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sushmita sen dating lalit modi living luxurious life in london know about ipl founder net worth property photos kak

Photos : सुष्मिता सेन डेट करत असलेल्या ललित मोदींचा लंडनमध्ये आहे आलिशान बंगला, एकूण संपत्ती माहितीये?

Lalit Modi & Sushmita Sen News : ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगल्या असून दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मोदी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

Updated: July 15, 2022 13:29 IST
Follow Us
  • sushmita sen dating lalit modi property
    1/15

    बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्तानंतर आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि संस्थापक ललित मोदी चर्चेत आले आहेत.

  • 2/15

    सुष्मितासोबतचे मालदीवमधील फोटो पोस्ट करत ललित मोदी यांनी तिचा ‘बेटर हाफ’ असा उल्लेख कॅप्शनमध्ये केला आहे.

  • 3/15

    सुष्मिता आणि ललित यांचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

  • 4/15

    ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगल्या असून दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मोदी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

  • 5/15

    ललित मोदी हे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत.

  • 6/15

    २०१० साली आयपीएलमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.

  • 7/15

    तेव्हापासून ते लंडनला वास्तव्यास आहेत. त्यांना फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

  • 8/15

    लंडनमधील प्रसिद्ध अशा स्लोएन स्ट्रीटवर ललित मोदी यांचा पाच मजली बंगला आहे.

  • 9/15

    हा बंगला सात हजार चौरस फूटमध्ये पसरला आहे.

  • 10/15

    मीडिया रिपोर्टनुसार, ललित मोदी हे ५७ कोटी डॉलर संपत्तीचे मालक आहेत.

  • 11/15

    भारतीय रुपयानुसार ललित मोदींची एकूण संपत्ती ४ हजार ५५५ कोटी रुपये इतकी आहे.

  • 12/15

    ललित मोदी लंडनमध्ये लक्झरियस आयुष्य जगतात.

  • 13/15

    त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेल्या फोटोंमधूनही हे कळून येते.

  • 14/15

    (सर्व फोटो : ललित मोदी/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : आयपीएल संस्थापक, फरार आरोपी…सुष्मिता सेन डेट करत असलेल्या ललित मोदींबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत? )

TOPICS
ट्रेंडिंगTrendingबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsललित मोदीLalit Modi

Web Title: Sushmita sen dating lalit modi living luxurious life in london know about ipl founder net worth property photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.