• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday katrina kaif know about bollywood actress property income car house photos kak

Happy Birthday Katrina : पहिल्याच सिनेमात फ्लॉप ठरलेली कतरिना आज घेते इतकं मानधन; कोट्यवधींच्या संपत्तीची आहे मालकीण

Katrina Kaif Birthday Special : बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या कतरिना कैफचा आज ३९वा वाढदिवस आहे.

Updated: July 16, 2022 10:46 IST
Follow Us
  • Birthday Special Katrina Kaif property net worth income car collection
    1/18

    अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर छाप पाडणाऱ्या कतरिना कैफचा आज ३९वा वाढदिवस आहे.

  • 2/18

    कतरिनाने चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.

  • 3/18

    २००३ साली कतरिनाने ‘बुम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 4/18

    या चित्रपटात कतरिनाने बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेता गुलशन ग्रोवर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.

  • 5/18

    परंतु, कतरिनाचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला होता.

  • 6/18

    ‘सरकार’, ‘पार्टनर’, ‘जब तक है जान’, ‘एक था टायगर’ या बॉलिवूड चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

  • 7/18

    कतरिनाने ‘मल्लीस्वरी’ या दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे.

  • 8/18

    कतरिना बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 9/18

    एका चित्रपटासाठी कतरिना १० कोटी रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे.

  • 10/18

    मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना ३०६ कोटी संपत्तीची मालकीण आहे.

  • 11/18

    मुंबईत कतरिनाचे स्वत:च्या मालकीचे दोन फ्लॅट्स आहेत.

  • 12/18

    याशिवाय तिच्याकडे महागड्या गाड्यादेखील आहेत.

  • 13/18

    रेंज रोवर, लॅंड रोवर, ऑडी क्यू ७, मर्सिडीज या लक्झरी कार कतरिनाकडे आहेत.

  • 14/18

    १० डिसेंबर २०२१ रोजी कतरिना अभिनेता विकी कौशलसोबत विवाहबंधनात अडकली.

  • 15/18

    लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस साजरा करण्यासाठी कतरिना आणि विकी कौशल मालदीवला गेले आहेत.

  • 16/18

    कतरिना ‘फोन बुथ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 17/18

    ७ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो : कतरिना कैफ/ इन्स्टाग्राम)

  • 18/18

    (हेही पाहा : हुबेहूब कतरिनाच!, व्हायरल फोटोंमधील मॉडेल नक्की आहे तरी कोण?)

TOPICS
कतरिना कैफKatrina KaifबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Happy birthday katrina kaif know about bollywood actress property income car house photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.