• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress snehlata vasaikar glamorous photoshoot photos seeking attention on internet kak

Photos : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट; हटके पोझमधील फोटो पाहून चाहते अवाक

अभिनेत्री स्नेहलता वसईकरने नव्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

July 20, 2022 18:17 IST
Follow Us
  • marathi actress snehalata vasaikar glamorous photoshoot
    1/9

    अभिनयासोबतच सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घालणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्नेहलता वसईकर.

  • 2/9

    ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महाराणी सोयराबाईंची भूमिका साकारून स्नेहलता घराघरात पोहोचली.

  • 3/9

    स्नेहलता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच स्नेहलताने नव्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 4/9

    फोटोमध्ये स्नेहलताने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

  • 5/9

    हटके पोझमध्ये केलेलं हे फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

  • 6/9

    फोटोमधील स्नेहलताचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक झाले आहेत.

  • 7/9

    स्नेहलताचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

  • 8/9

    मराठीसोबतच स्नेहलताने हिंदी मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. (सर्व फोटो : स्नेहलता वसईकर/ इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा :‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री मोठ्या पडद्याद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress snehlata vasaikar glamorous photoshoot photos seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.