• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranveer singh nude photoshoot and memes on actor goes viral on social media see details kmd

Photos : रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर मीम्सचा पाऊस, तुम्हालाही हसू होईल अनावर

विचित्र कपड्यांमुळे अभिनेता रणवीर सिंगला (Ranveer Singh) नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण आता रणवीर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीरने चक्क कपडे न घालताच न्यूड फोटोशूट केलं आहे. यामुळे त्याला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

July 22, 2022 19:01 IST
Follow Us
  • Ranveer Singh Nude Photo Memes Ranveer Singh
    1/9

    विचित्र कपड्यांमुळे अभिनेता रणवीर सिंगला (Ranveer Singh) नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

  • 2/9

    पण आता रणवीर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

  • 3/9

    रणवीरने चक्क कपडे न घालताच न्यूड फोटोशूट केलं आहे.

  • 4/9

    ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी रणवीरने नेकेड फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत.

  • 5/9

    रणवीरचा हा नवा लूक पाहून सोशल मीडियाद्वारे मात्र त्याला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

  • 6/9

    अनेकांनी रणवीरच्या या लूकवर ट्विटरच्या माध्यमातून मजेशीर मीम्स व्हायरल केले आहेत.

  • 7/9

    रणवीरचं हे फोटोशूट अमेरिकी अभिनेता बर्ट रेनॉल्डच्या गाजलेल्या न्यूड फोटोशूटची आठवण करून देणारं असल्याचं अनेकांनी म्हटलंय.

  • 8/9

    रणवीरचे व्हायरल झालेले हे मीम्स पाहून तुम्हालाही कदाचित हसू अनावर होईल.

  • 9/9

    (हेही पाहा – 68th National Film Awards 2022 : आजवर कोणत्या कलाकारांनी पटकावले सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार?)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणवीर सिंहRanveer Singh

Web Title: Ranveer singh nude photoshoot and memes on actor goes viral on social media see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.