• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mazya navryachi baiko fame marathi actress ruchira jadhav bold photos viral on social media kak

Photos : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्रीच्या फोटोशूटवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

रुचिराने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

July 25, 2022 11:57 IST
Follow Us
  • marathi actress ruchira jadhav bold photoshoot
    1/12

    लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून घराघरात पोहोचली.

  • 2/12

    मालिकेत ‘माया’ ही भूमिका साकारून रुचिरा प्रसिद्धीझोतात आली.

  • 3/12

    रुचिरा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

  • 4/12

    नुकतंच रुचिराने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 5/12

    फोटोमध्ये रुचिराने पांढऱ्या रंगाचा ब्रालेट टॉप आणि जीन्स परिधान केली आहे.

  • 6/12

    रुचिराच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

  • 7/12

    अनेकदा रुचिरा बोल्ड फोटो पोस्ट करून चाहत्यांना क्लिन बोल्ड करत असते.

  • 8/12

    ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारून रुचिराने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

  • 9/12

    मालिकांव्यतिरिक्त तिने नाटक आणि चित्रपटांतही काम केले आहे.

  • 10/12

    काही दिवसांपूर्वीच रुचिराने तिच्या प्रियकारासोबत फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुलीही दिली होती.

  • 11/12

    (सर्व फोटो : रुचिरा जाधव/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा :‘बिग बॉस’ फेम मीरा जगन्नाथचं बोल्ड फोटोशूट; चाहत्याच्या कमेंटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Mazya navryachi baiko fame marathi actress ruchira jadhav bold photos viral on social media kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.