• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor prasad oak participate in kon honar crorepati marathi show talk about his struggle days see details kmd

“…म्हणून चित्रपटगृहाबाहेरील रस्त्यावर, फळीवर झोपायचो” प्रसाद ओकने सांगितला ‘तो’ प्रसंग

रुपेरी पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत अभिनेता प्रसाद ओकने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दिग्दर्शक म्हणून देखील त्याने कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. प्रसादने मराठी ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत सांगितलं.

Updated: July 25, 2022 17:17 IST
Follow Us
  • prasad oak on his struggle days prasad oak
    1/9

    मराठीमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये अभिनेता प्रसाद ओकचं नाव आदराने घेतलं जातं.

  • 2/9

    प्रसादने फक्त अभिनयक्षेत्रातच नव्हे तर दिग्दर्शन क्षेत्रातही स्वतःला सिद्ध केलं.

  • 3/9

    दिग्दर्शक म्हणून प्रसादची एक वेगळी ओळख आहे.

  • 4/9

    चंद्रमुखी, हिरकणी सारखे त्याने दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट सुपरहिट ठरले.

  • 5/9

    पण प्रसादचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. त्याला कलाक्षेत्रामध्ये नाव कमावण्यासाठी खूप मेहनत करावी लागली.

  • 6/9

    मराठी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमामध्ये प्रसादने हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले.

  • 7/9

    तो म्हणाला, “एक काळ असा होता जेव्हा मी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो. पेईंग गेस्टचे पैसे मला भरता आले नाही म्हणून त्यावेळी मला तिथून बाहेर काढण्यात आलं.”

  • 8/9

    “चित्रा चित्रपटगृहाच्या बाहेरील दुकानाच्या फळीवर मी झोपायचो. चित्रपटगृहाबाहेरील रस्त्यावर किंवा फळीवर मला झोपायला लागतंय यापेक्षा त्याच चित्रपटगृहामध्ये माझं पोस्टर कधी लागेल हा विचार माझ्या मनात यायचा.” (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – Photos : कार्तिकी गायकवाडच्या भावाने वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी वडिलांसाठी खरेदी केली लाखो रुपयांची गाडी, पाहा फोटो)

TOPICS
प्रसाद ओकPrasad OakमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actor prasad oak participate in kon honar crorepati marathi show talk about his struggle days see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.