scorecardresearch

प्रसाद ओक

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रसाद ओकचं फिल्मी करिअर फारच कौतुकास्पद आहे. नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये प्रसादने साकारलेल्या भूमिका आजही सुपरहिट आहेत. प्रेमाची गोष्ट या नाटकासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आणि या नाटकापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये त्याने काम केलं. प्रसादने अवघाची संसार या मालिकेमध्ये साकारलेली नकारात्मक भूमिका तर प्रचंड गाजली. बंदिनी, दिया और बाती हम, आभाळमाया, वादळवाट, होणार सून मी या घरची, फुलपाखरु, चार दिवस सासूचे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तो दिसला. मालिकांमध्येच अडकून न राहता त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. एक डाव धोबी पछाड, पिकासो, ये रे ये रे पैसा, धुराळा, हिरकणी, फर्जंद, आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर, शिकारी, कच्चा लिंबू, धर्मवीर यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. हाय काय नाय काय, कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसादने केलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या परीक्षक पदाची धुरा प्रसाद सांभाळतो. कच्चा लिंबू चित्रपटासाठी प्रसादला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाली.Read More
prasad oak wife manjiri oak shares special post for maharashtrachi hasya jatra
“ठार वेडे आहात…”, हास्यजत्रेतील ‘ते’ स्किट पाहून प्रसाद ओकची बायको भारावली, पोस्ट शेअर करत केलं कौतुक

“अरे कोण असता तुम्ही?”, हास्यजत्रेच्या कलाकारांसाठी प्रसाद ओकच्या बायकोची खास पोस्ट…

Prasad oak share funny video with Gaurav More
Video: “जगातलं अंतिम सत्य”; प्रसाद ओक आणि गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

“जगातलं अंतिम सत्य” तुम्हाला माहित नसेल तर प्रसाद ओक आणि गौरव मोरेचा ‘हा’ व्हिडीओ पाहा…

prasad
अखेर कोडं सुटलं! ‘जिलबी’ चित्रपटात प्रसाद ओकबरोबर दिसणार ‘हे’ आघाडीचे मराठी कलाकार

प्रसाद ओक याने काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी जिलबी या चित्रपटाची घोषणा केली होती.

dr babasaheb ambedkar Mahaparinirvana
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणावर आधारित चित्रपटाचं शूटिंग केव्हा सुरू होणार? प्रसाद ओकनं व्हिडीओ केला शेअर

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे प्रसाद ओकच्या ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटात झळकणार

actor prasad oak shared video
Video : “कसा आहेस रे तू ?”, ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेसाठी प्रसाद ओकने शेअर केला खास व्हिडीओ

“मोबाइलमध्ये अडकलेली काही माणसं…”, प्रसाद ओकने शेअर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

prasad oak
“तामिळ, तेलुगू चित्रपट सोडून…”, प्रसाद ओकने केली प्रेक्षकांना कळकळीची विनंती, म्हणाला “मराठी चित्रपटांवर…”

‘धर्मवीर’ या चित्रपटामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली.

prasad oak announces new movie vadapav
“मुंबईकरांसाठी नाश्ता, रात्रीचं जेवण हे सगळं…”, प्रसाद ओकने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

“एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी…”, प्रसाद ओकने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा

prasad oak shared funny video with sai tamhankar from maharashtrachi hasyajatra set
Video : “शेजारी नक्की काय चाललंय…”, प्रसाद ओकने शेअर केला हास्यजत्रेच्या सेटवरील मजेशीर व्हिडीओ

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या सेटवरुन प्रसाद ओकने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, सई म्हणाली…

dharmveer 2 poster comment
“मुख्यमंत्र्यांंचं प्रमोशन…”, ‘धर्मवीर २’च्या पोस्टरवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स, म्हणाले “दिघेंची पुण्याई…”

‘धर्मवीर २’च्या पोस्टरवर नेटकऱ्यांच्या कमेंटस, म्हणाले “गेलेली इज्जत..”

dharmveer 2 announce
“साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडणार…”, प्रवीण तरडेंकडून ‘धर्मवीर २’ची अधिकृत घोषणा, पहिलं पोस्टर समोर

‘धर्मवीर २’ चित्रपटाची अधिकृत घोषणा, पहिलं पोस्टर आलं समोर

prasad oak wife manjiri oak cooked special dish on the set of vadapav
‘वडापाव’ चित्रपटाच्या सेटवर प्रसाद ओकच्या बायकोने केला खास पदार्थ; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने ‘वडापाव’ चित्रपटाच्या सेटवर बनवला खास पदार्थ

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×