• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor arbaaz khan and gf giorgia andriani 22 years age gap have look on her bold bikini photos kak

Photos : अरबाज खानपेक्षा २२ वर्ष लहान आहे त्याची गर्लफ्रेण्ड; सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकते मागे

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची गर्लफ्रेण्ड जॉर्जिया एंड्रियानी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

July 26, 2022 11:15 IST
Follow Us
  • Arbaaj Khan gf Giorgia Andriani
    1/12

    बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची गर्लफ्रेण्ड जॉर्जिया एंड्रियानी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 2/12

    पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज जॉर्जियाला डेट करत आहे.

  • 3/12

    अनेकदा या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

  • 4/12

    जॉर्जिया ही एक इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

  • 5/12

    अरबाज खानसोबत नाव जोडलं गेल्यापासून ती कायमच चर्चेत असते.

  • 6/12

    जॉर्जिया अरबाजपेक्षा २२ वर्षांनी लहान आहे. तिचे वय ३२ आहे तर अरबाज ५४ वर्षांचा आहे.

  • 7/12

    सोशल मीडिया अकाऊंटवरून ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते.

  • 8/12

    नुकतंच जॉर्जियाने बिकिनीतील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 9/12

    फोटोमध्ये जॉर्जियाने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे.

  • 10/12

    तिच्या या बोल्ड फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

  • 11/12

    जॉर्जिया तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. (सर्व फोटो : जॉर्जिया एंड्रियानी/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्रीच्या फोटोशूटवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा)

TOPICS
अरबाज खानArbaaz KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actor arbaaz khan and gf giorgia andriani 22 years age gap have look on her bold bikini photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.