-
‘टाइमपास ३’ चित्रपटामधलं ‘वाघाची डरकाळी’ गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं.
-
या गाण्याला काही दिवसांमध्येच लाखो लोकांनी पसंती दर्शवली.
-
पण या गाण्याचे बोल ऐकून नेटकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवण झाली आहे.
-
नेटकऱ्यांनी या गाण्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
गाण्याचे बोल ऐकून “या गाण्याचा आताच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही” असं एका युजरने म्हटलं आहे.
-
तर दुसऱ्या युजरने “हे गाणं ऐकताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवण झाली” असं म्हटलं आहे.
-
तर काहींनी “एकनाथ शिंदे यांच्यावरच हे गाणं आधारित आहे” अशा कमेंट केल्या आहेत.
-
(सर्व फोटो – युट्युब)
‘वाघाची डरकाळी’वर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाले, “गाणं ऐकलं अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…”
‘टाइमपास ३’ चित्रपटामधलं ‘वाघाची डरकाळी’ गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याला काही दिवसांमध्येच लाखो लोकांनी पसंती दर्शवली. पण गाण्याचे बोल ऐकून नेटकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवण झाली आहे.
Web Title: Timepass 3 movie song waghachi darkali viral on social media fans says suitable to maharashtra cm eknath shinde see details kmd