• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vijay devarkonda talk about his sex and love life in koffee with karan 7 show see details kmd

कारमध्ये शरीरसंबंध ते थ्रीसम, विजय देवरकोंडाचे सेक्स लाइफबद्दल खुलासे

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी नुकतीच करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने त्याच्या खासगी आयुष्याबाबत मात्र बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

July 29, 2022 19:35 IST
Follow Us
  • koffee with karan 7 vijay devarkonda
    1/15

    दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी नुकतीच करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’मध्ये हजेरी लावली होती.

  • 2/15

    या शोमध्ये करणने विजयचं रिलेशनशिप स्टेटस जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

  • 3/15

    मात्र विजयने यावेळी हटके उत्तरं देत करण आणि अनन्यालाही गोंधळात टाकलं.

  • 4/15

    या शोमध्ये त्याने त्याच्या खासगी आयुष्याबाबत मात्र बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

  • 5/15

    या शोमधील बिंगो राऊंडमध्ये कशाप्रकारे मेकअपच्या मदतीने त्याने लव्ह बाइट्स लपवले होते हे सांगितलं.

  • 6/15

    तो म्हणाला, “माझ्या मेकअपमनने कंसीलरच्या मदतीने लव्ह बाइट्स लपवले होते.”

  • 7/15

    याशिवाय आपल्या सेक्स लाइफबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी सार्वजनिक ठिकाणी सेक्स केलं आहे. बोट, यॉट आणि कारमध्ये मी सेक्स केलं आहे.”

  • 8/15

    विजय देवरकोंडाला जेव्हा करण जोहरने थ्रीसमसंबंधी प्रश्न विचारला तेव्हा त्याने दिलेल्या उत्तरामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.

  • 9/15

    “कधी थ्रीसम केला आहे का?” असं करणने विजयला विचारलं. त्यावेळी तो म्हणाला, “नाही, पण मी भविष्यात कधीतरी हे करू शकतो.”

  • 10/15

    याशिवाय स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल विजयने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

  • 11/15

    विजय देवरकोंडाने त्याच्या चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’मध्ये सांगितला.

  • 12/15

    तो म्हणाला, “मला एका चित्रपटात दारू पितानाचा सीन शूट करायचा होता. पण त्यावेळी मी खरंच दारू प्यायलो आणि मी नशेत होतो. नशेत असताना मला माझे संवादच आठवत नव्हते.”

  • 13/15

    पुढे बोलताना तो म्हणाला, “मी फक्त हसत होतो. निर्मात्यांच्या लक्षात आलं की मी खूप नशेत आहे आणि पुढे चित्रीकरण करू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी अखेर चित्रीकरण रद्द केलं.”

  • 14/15

    या शोमुळे विजयचे आयुष्य, लव्ह आणि सेक्स लाइफ याबाबत बरेच खुलासे केले आहेत.

  • 15/15

    (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsविजय देवरकोंडाVijay Deverakonda

Web Title: Vijay devarkonda talk about his sex and love life in koffee with karan 7 show see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.