scorecardresearch

विजय देवरकोंडा

दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता विजय देवरकोंडाचा जन्म ९ मे १९८९ रोजी झाला होता. त्याने प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजयने त्याचे शालेय शिक्षण श्री सत्य साई उच्च माध्यमिक विद्यालय, पुट्टापर्थी. लिटल फ्लॉवर ज्युनियर कॉलेज, हैदराबाद येथून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याला आनंद नावाचा लहान भाऊ आहे. विजयने २०११ साली ‘नुव्विला’ चित्रपटामधून पदार्पण केले होते. त्याला २०१५ साली आलेल्या ‘येवडे सुब्रमण्यम’ चित्रपतील भूमिकेलेन ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्याने ब्लॉकबस्टर ‘पेल्ली चोपुलु’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’, ‘टॅक्सीवाला’, ‘डिअर कॉम्रेड’, ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका केल्या. विजयने २०२२ साली ‘लायगर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, पण त्याचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता. ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदी रिमेकही बनवला गेला, त्यात शाहीद कपूरने मुख्य भूमिका केली होती. Read More
Rashmika Mandanna Vijay devarkonda relationsh‬ip Rashmika Vijay biggest supporter south film rashmika boyfriend
“विजू आणि मी एकत्र…”, रश्मिका मंदानाचं विजय देवरकोंडाबद्दल विधान; म्हणाली, “प्रत्येक गोष्टीत…”

विजय तिच्या आयुष्यातला खूप मोठा आधार आहे, असं रश्मिका म्हणाली

vijay devarakonda reaction on engagement rumors with Rashmika Mandanna
रश्मिका मंदानाशी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा करण्याच्या चर्चांवर विजय देवरकोंडा म्हणाला, “माझ्या लग्नाची…”

विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना खरंच साखरपुडा करणार? अभिनेता प्रतिक्रिया देत म्हणाला…

south superstar vijay deverakonda and rashmika mandanna to get engaged soon; rumors goes viral
काय म्हणता! विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाच्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे , ‘या’ महिन्यात उरकणार साखरपुडा?

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना कधी करणार साखरपुडा? जाणून घ्या…

Bhola Shankar to Adipurush salary
9 Photos
२०२३ मध्ये साऊथच्या मोठ्या स्टार्सचे ‘हे’ ८ बिग बजेट चित्रपट आपटले, यादीत प्रभास, चिरंजीवीचाही समावेश

यंदा संपूर्ण देशभरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळाला. परंतु, काही बिग बजेट चित्रपट सपशेल अपयशी ठरले.

Nani apologises for Vijay Deverakonda Rashmika Mandana Photos
भर कार्यक्रमात झळकले विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचे ‘ते’ फोटो, प्रसिद्ध अभिनेत्याला मागावी लागली माफी

प्रमोशनल इव्हेंटमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचे व्हेकेशन फोटो मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले.

Shalini Pandey reacted on Arjun Reddy slap scene
“मी त्यावेळी खूप…”, ‘अर्जुन रेड्डी’तील मारहाणीच्या सीनवर शालिनी पांडेने सहा वर्षांनी दिली प्रतिक्रिया

‘अर्जुन रेड्डी’ चित्रपट लिंगभेद करणारा असल्याची झाली होती टीका, शालिनी पांडे म्हणाली…

Vijay Deverakonda reacts to Rashmika Mandanna deepfake video
“लोकांसाठी सहज उपलब्ध असलेली…”, रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओवर विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया

रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडा म्हणाला…

rashmika mandanna and vijay devarkonda
रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाबरोबर राहतेय लिव्ह-इनमध्ये? ‘या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

रश्मिका मंदाना विजय देवरकोंडाबरोबर लिव्ह-इनमध्ये राहते की नाही? जाणून घ्या…

rashmika mandana and vijay deverkonda lunch date video viral
Video : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने कुटुंबीयांबरोबर केलं एकत्र लंच; नेटकरी म्हणाले, “दोघांच्या घरी लगीनघाई…”

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा कॅफेमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

vijay devarkonda
“दारु, लव्ह बाइट्स अन्…” विजय देवरकोंडाने केलेला सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा

विजय देवरकोंडानं एका मुलाखतीत त्याचं खासगी आयुष्य, लव्ह आणि सेक्स लाइफ याबाबत बरेच खुलासे केले होते.

vijay devarakonda
एके काळी घराचे भाडे द्यायलाही नव्हते पैसे…आज आहे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा ‘अर्जुन’

विजय देवरकोंडाचा प्रवास सोपा नव्हता, ‘या’ चित्रपटामुळे बदलले आयुष्य! दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत झाला सुपरस्टार

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×